• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. i saw ranveer singh nude many times parineeti chopra old interview video viral after ranveer singh nude photoshoot nrp

“…अन् तेव्हा रणवीरने पँट काढली होती”, परिणीती चोप्राचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

“रणवीर जेव्हा व्हॅनिटी व्हॅनमध्ये असतो, तेव्हा मी तिथे जाणे टाळते.”

July 27, 2022 11:29 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे.
    1/18

    बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे.

  • 2/18

    काही दिवसांपूर्वी रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते.

  • 3/18

    त्याचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.

  • 4/18

    त्याचे हे फोटो पाहून अनेकजण त्याला ट्रोल करत आहे. तर काहींनी त्याला समर्थन करताना दिसत आहे.

  • 5/18

    रणवीर सिंगच्या या फोटोंवर अनेक कलाकार विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

  • 6/18

    या सर्व चर्चांमध्ये नुकतंच रणवीर सिंगची सहकलाकार अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचे वक्तव्य चर्चेत आले आहे.

  • 7/18

    रणवीरच्या न्यूड फोटोशूटनंतर परिणीतीची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 8/18

    काही महिन्यांपूर्वी परिणीतीने दिलेल्या मुलाखतीत तिला रणवीरबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. या मुलाखतीत तिने रणवीरबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.

  • 9/18

    यात ती म्हणाली, “मी रणवीरला अनेकदा कपडे परिधान न करता पाहिले आहे.”

  • 10/18

    “रणवीर जेव्हा व्हॅनिटी व्हॅनमध्ये असतो, तेव्हा मी तिथे जाणे टाळते. मला तिथे जायला फार भीती वाटते”, असे परिणीती म्हणाली.

  • 11/18

    यापुढे तिने म्हटले की, “मी अनेकदा सेटवर शूटींग सुरु असताना कोणाच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये सहज काहीही विचार न करता जाते. तिथे आरामही करते.”

  • 12/18

    “पण रणवीरच्या व्हॅनिटीमध्ये जाताना मला १० वेळा विचार करावा लागतो. कारण रणवीर अनेकदा कपडे न घालता व्हॅनिटीमध्ये असतो.” असेही परिणीती म्हणाली.

  • 13/18

    “मी अनेकदा रणवीरला कपडे न घातलेल्या अवस्थेत पाहिले आहे”, असेही विधान तिने मुलाखतीदरम्यान केले.

  • 14/18

    त्यापुढे ती म्हणाली, “एकदा मी मेकअप करत असताना सहज मागे वळून पाहिलं, तेव्हा रणवीरने त्याची पँट काढली होती. त्याला सार्वजनिक ठिकाणी पँट काढणं खूप आवडतं.”

  • 15/18

    दरम्यान रणवीर आणि परिणीतीने अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे.

  • 16/18

    परिणीतीने ‘लेडीज vs रिकी बेहल’ या चित्रपटातून सिनेसृष्टीच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यात तिने रणवीरसोबत स्क्रीन शेअर केली होती.

  • 17/18

    रणवीर हा लवकरच ‘ रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘सर्कस’ या चित्रपटात झळकणार आहे.

  • 18/18

    तर परिणीती ही सूरज बडजात्या यांच्या ऊंचाई या चित्रपटात दिसणार आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: I saw ranveer singh nude many times parineeti chopra old interview video viral after ranveer singh nude photoshoot nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.