-
कलाक्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माम करण्यासाठी कलाकारांना अधिकाधिक मेहनत घ्यावी लागते. छोट्या पडद्यावरील काही अभिनेत्री तर अभिनयक्षेत्रात काम करण्यासाठी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन चक्क मुंबईमध्ये आल्या.
-
अभिनेत्री मोहिना सिंहने देखील कुटुंबियांच्या विरोधात जाऊन अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यासाठी आपलं घर सोडून ती मुंबईमध्ये स्थायिक झाली.
-
अभिनेत्री श्रृती शर्माच्या आई-वडिलांनी तर तिला कित्येकदा अभिनयक्षेत्रात काम न करण्याचा सल्ला दिला. पण श्रृतीने मुंबई गाठत आपलं स्वप्न पूर्ण केलं.
-
सुप्रसिद्ध अभिनेत्री हिना खानच्या बाबतीत देखील असंच काहीसं घडलं.
-
अभिनयक्षेत्रात काम करण्यासाठी हिनाला कुटुंबियांची परवानगी मिळाली नाही. पण तिच्या वडिलांनी हिनाला पाठिंबा दिला.
-
दिल्लीमध्ये व्यवसाय करणारा अभिनेता अंकित गेरा कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध मुंबईमध्ये आला. आता तो मालिकांमध्ये उत्तमोत्तम काम करताना दिसतो.
-
कुटुंबियांच्या विरोधात जाऊन अभिनेत्री सुरवीन चावला मुंबईमध्ये आली. पण यादरम्यान तिला बराच स्ट्रगल करावा लागाला.
-
अभिनेत्री उर्फी जावेदच्याबाबतीतही असंच काहीसं घडलं. लखनऊमध्ये राहणारी उर्फी कलाक्षेत्रात नाव कमावण्यासाठी कुटुंबापासून दूर मुंबईमध्ये आली.
कुटुंबियांचा विरोध असताना ‘या’ कलाकारांनी केलं अभिनयक्षेत्रात काम, थेट मुंबई गाठली अन्…
अभिनयक्षेत्रात काम करणाऱ्यासाठी छोट्या पडद्यावरील काही अभिनेत्री कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध मुंबईमध्ये स्थायिक झाल्या. या अभिनेत्रींबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.
Web Title: Urfi javed hina khan actors shift in mumbai and fought with parents for career see details kmd