• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tv actress rubina dilaik shared hot photos in bikini post seeking attention on internet kak

Photos : ‘मुंबईतील पाऊस आणि…’, बिकिनीतील बोल्ड फोटो शेअर करत रुबिना काय म्हणाली पाहा

लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

July 28, 2022 12:12 IST
Follow Us
  • Rubina Dilaik shared bold photos in bikini
    1/12

    लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 2/12

    रुबिनाने तिचे बिकिनीतील बोल्ड फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 3/12

    फोटोमध्ये रुबिनाने फुलांचे डिजाईन असलेली हिरव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.

  • 4/12

    विविध पोझमधील रुबिनाच्या या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 5/12

    या पोस्टला रुबिनाने ‘मुंबईतील पाऊस आणि मी’ असं कॅप्शन दिलं आहे.

  • 6/12

    बिकिनीतील फोटोंसोबतच तिने नवऱ्यासोबतचे रोमॅंटिक फोटोही पोस्ट केले आहेत.

  • 7/12

    रुबिना पती अभिनव शुक्लासोबत पावसाचा आनंद घेताना दिसत आहे.

  • 8/12

    रुबिना आणि अभिनवचा रोमॅंटिक फोटो.

  • 9/12

    रुबिनाने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘छोटी बहू’ या मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

  • 10/12

    सध्या रुबिना ‘खतरों के खिलाडी १२’ या कलर्स वाहिनीवरील रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धक आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो : रुबिना दिलैक/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : मराठमोळ्या अभिनेत्रीचं साडीत बोल्ड फोटोशूट; कमनीय बांधा आणि मादक अदांनी वेधलं लक्ष )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरुबिना दिलैकRubina Dilaik

Web Title: Tv actress rubina dilaik shared hot photos in bikini post seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.