-
अभिनेत्री प्राजक्ता माळी फॅशनच्या बाबतीत नवनवीन प्रयोग करु लागली आहे.
-
कधी पारंपरिक तर कधी वेस्टर्न ड्रेस परिधान करताना ती दिसते.
-
सध्या तिच्या साडी लूकमुळे सोशल मीडियावर ती चर्चेत आली आहे.
-
प्राजक्ताने खास साडी परिधान करत फोटोशूट केलं आहे.
-
पांढऱ्या रंगाची साडी परिधान करत तिने दिलेल्या पोझ विशेष लक्षवेधी आहेत.
-
हातात अंगठी, गळ्यातील हार असे तिचे दागिने या साडीवर अगदी उठून दिसत आहेत.
-
या साडीमधील तिचा लूकपाहून नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : साडीमध्ये खुललं प्राजक्ता माळीचं सौंदर्य, पाहा काही खास फोटो
अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीमधील बहुचर्चित अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने नुकतंच साडीमध्ये सुंदर फोटोशूट केलं. तिच्या या मराठमोळ्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
Web Title: Actress prajakta mali share saree look photos on instagram her photoshoot goes viral on social media kmd