• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress rinku rajguru traditional look saree photoshoot goes viral on social media see pics kmd

Photos : नाकात नथ, केसात गजरा अन् साडी, रिंकू राजगुरुचा रॉयल कारभार

अभिनेत्री रिंकू राजगुरु नेहमीच तिच्या हटके लूकमुळे चर्चेत असते. आता रिंकूने साडी नेसत खास फोटोशूट केलं आहे. तिच्या या पारंपरिक लूकवर नेटकरीही फिदा झाले आहेत.

August 1, 2022 16:25 IST
Follow Us
  • Rinku rajguru photos Rinku rajguru
    1/9

    अभिनेत्री रिंकू राजगुरुने अगदी कमी वयामध्येच चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.

  • 2/9

    आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त रिंकू तिच्या लूकमुळे सतत चर्चेत असते.

  • 3/9

    आता देखील तिने साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे.

  • 4/9

    तिचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

  • 5/9

    निळ्या रंगाची साडी, भरजरी ब्लाऊज तिने परिधान केलेला यामध्ये दिसत आहे.

  • 6/9

    नाकात नथ, केसात गजरा, हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात भरगच्च हार असा रिंकूचा लूक आहे.

  • 7/9

    तिच्या या पारंपरिक लूकवर चाहतेही फिदा झाले आहेत.

  • 8/9

    काही तासांमध्येच २० हजारांपेक्षा अधिक लोकांनी तिच्या या फोटोंना पसंती दर्शवली आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा – Photos : साडीमध्ये खुललं प्राजक्ता माळीचं सौंदर्य, पाहा काही खास फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsरिंकू राजगुरूRinku Rajguru

Web Title: Actress rinku rajguru traditional look saree photoshoot goes viral on social media see pics kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.