• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. singer kartiki gaikwad thailand tour with husband ronit pise she share romatic photos on instagram see pics kmd

Photos : थायलंडमध्ये पोहोचली कार्तिकी गायकवाड, समुद्रकिनाऱ्यावरील नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो चर्चेत

मराठीमधील प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड सध्या थायलंडमध्ये पची रोनित पिसेबरोबर सुट्टी एण्जॉय करत आहे. यादरम्यानचे काही फोटो कार्तिकीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. यावरच आपण एक नजर टाकूया.

Updated: August 2, 2022 10:24 IST
Follow Us
  • kartiki gaikwad with husband kartiki gaikwad
    1/12

    ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमामुळे गायिका कार्तिकी गायकवाड नावारुपाला आली.

  • 2/12

    डिसेंबर २०२०मध्ये कार्तिकीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.

  • 3/12

    तिने व्यावसायिक रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली आणि सगळ्यांना सुखद धक्काच दिला.

  • 4/12

    कार्तिकी पती रोनितबरोबरचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

  • 5/12

    आता देखील तिने आपल्या नवऱ्यासोबतचे काही खास फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

  • 6/12

    सध्या कार्तिक-रोनित थायलंडमध्ये सुट्टी एण्जॉय करताना दिसत आहेत.

  • 7/12

    यादरम्यानचे काही फोटो कार्तिकने शेअर केले आहेत.

  • 8/12

    समुद्रकिनारी पती रोनितबरोबरचा तिचा रोमँटिक फोटो विशेष लक्षवेधी ठरत आहे.

  • 9/12

    तसेच या फोटोमध्ये तिने वेस्टर्न ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे.

  • 10/12

    रोनितने देखील थायलंडच्या समुद्रकिनारी खास पोझ देत फोटोशूट केलं आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा – Photos : नाकात नथ, केसात गजरा अन् साडी, रिंकू राजगुरुचा रॉयल कारभार)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Singer kartiki gaikwad thailand tour with husband ronit pise she share romatic photos on instagram see pics kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.