• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi bus bai bus show mahesh manjrekar wife medha manjrekar get emotional when see father and mother photo see video kmd

“दोघंही नऊ महिन्यांच्या अंतराने…” आई-बाबांचा फोटो पाहताच मेधा मांजरेकर यांना अश्रू अनावर

‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री मेधा मांजरेकर हजेरी लावणार आहेत. याचे काही प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Updated: August 6, 2022 17:17 IST
Follow Us
  • medha manjrekar mother father medha manjrekar
    1/9

    ‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

  • 2/9

    या कार्यक्रमामच्या पुढील भागामध्ये अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पत्नी मेधा मांजरेकर हजेरी लावणार आहेत.

  • 3/9

    याचे काही प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 4/9

    या प्रोमोमध्ये मेधा यांना अश्रू अनावर झाले असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.

  • 5/9

    या कार्यक्रमामध्ये मेधा यांना त्यांत्या आई-बाबांचा फोटो दाखवण्यात आला.

  • 6/9

    आई-बाबांचा फोटो पाहून त्यांना डोळ्यात लगेचच पाणी आलं.

  • 7/9

    मेधा म्हणाल्या, “हे माझे आई-बाबा आहेत. एका वर्षापूर्वी दोघांचंही नऊ महिन्यांच्या अंतराने निधन झालं.”

  • 8/9

    हे सांगताना मेधा अगदी भावूक झाल्या होत्या. त्यांचं आपल्या आई-वडिलांवर किती प्रेम होतं हे हा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येतं. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा – अमृता फडणवीसांनी खरंच प्लास्टिक सर्जरी केली आहे का? म्हणाल्या, “लग्नाआधी ब्युटी पार्लरला देखील गेले नाही आणि…”)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Zee marathi bus bai bus show mahesh manjrekar wife medha manjrekar get emotional when see father and mother photo see video kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.