• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mahesh babu birthday special the interesting fact net worth and much more about him mrj

मानधन, एकूण संपत्ती आणि बरंच काही… महाराष्ट्राचा जावई महेश बाबूबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

कोट्यवधींचा मालक असलेला महेश बाबू ‘प्रिन्स ऑफ टॉलिवूड’ म्हणून ओळखला जातो

Updated: August 9, 2022 12:15 IST
Follow Us
  • महेश बाबू दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.
    1/24

    महेश बाबू दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.

  • 2/24

    महेश बाबूने अभिनयासोबत आपल्या डॅशिंग पर्सनॅलिटीने चाहत्यांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  • 3/24

    महेश बाबूचा आज वाढदिवस. त्याचा जन्म ९ ऑगस्ट १९७५ रोजी मद्रास (आताचे चेन्नई) येथील तेलुगू कुटुंबात झाला.

  • 4/24

    त्याचे वडील कृष्णा हे प्रसिद्ध अभिनेते होते. महेश बाबूचे वडील शूटींगमध्ये व्यस्त असल्याने त्याने त्याचे बालपण आजोबांसोबत घालवले.

  • 5/24

    बी.कॉम केल्यानंतर महेश बाबूने ३ ते ४ महिने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. त्यावेळी त्याला तेलुगू लिहिता वाचता येत नव्हते.

  • 6/24

    महेश बाबू याने वयाच्या चौथ्या वर्षाच्या अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले होते. त्याने बालकलाकार म्हणून ८ चित्रपटात काम केले.

  • 7/24

    यानंतर १९९९ मध्ये ‘राजकुमारु डू’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले.

  • 8/24

    आतापर्यंत त्याने बहुतांश चित्रपटात काम केले आहे. त्याचे प्रत्येक चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत.

  • 9/24

    ‘प्रिन्स ऑफ टॉलीवूड’ म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता महाराष्ट्राचा जावई आहे. त्याने अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी २००५ साली लग्न केलं.

  • 10/24

    दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अशी त्याची ओळख आहे.

  • 11/24

    काही महिन्यांपूर्वीच बॉलिवूडबाबत बेधडक वक्तव्य केल्याने महेशबाबू चर्चेत आला होता.

  • 12/24

    “बॉलिवूडला मी परवडणार नाही. त्यामुळे बॉलिवूड पदार्पणाचा माझा अजिबात विचार नाही” असं त्यानं म्हटलं होतं.

  • 13/24

    बॉलिवूडला मी परवडणार नाही, असे वक्तव्य करणारा महेश बाबू हा एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मानधन घेतो.

  • 14/24

    एका मीडिया रिपोर्टनुसार, सुरुवातीला महेश बाबू एका चित्रपटासाठी जवळपास ५५ कोटी रुपये मानधन आकारायचा.

  • 15/24

    मात्र आता त्याच्या वाढत्या क्रेझमुळे त्याने त्याच्या मानधनात वाढ केली आहे.

  • 16/24

    सध्या तो एका चित्रपटासाठी ८० कोटी रुपये मानधन आकारतो.

  • 17/24

    महेश बाबू हा एखाद्या राजाप्रमाणे आयुष्य जगतो. त्याची एकूण संपत्ती १४९ कोटींहून अधिक आहे.

  • 18/24

    महेश बाबूचे मासिक उत्पन्न २ कोटी रुपये आहे. त्याची सर्वाधिक कमाई चित्रपटांमधून होते.

  • 19/24

    याशिवाय तो अनेक जाहिरातीतही काम करताना दिसतो. यासाठी तो कोट्यावधी रुपये आकारतो.

  • 20/24

    विशेष म्हणजे आपल्या कमाईतील ३० टक्के रक्कम तो दान करतो.

  • 21/24

    महेश बाबूकडे अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.

  • 22/24

    २.४० कोटींची रेंज रोव्हर वोग, १.३५ कोटींची BMW, १.४७ कोटी रुपयांची टोयोटा लँड क्रूझर आणि ९० लाखांची SUV या गाड्या त्याच्याकडे आहेत.

  • 23/24

    (फोटो सभार- सोशल मीडिया)

  • 24/24

    (आणखी वाचा-Photos : बीच, रोमान्स आणि थायलंड, कार्तिकी गायकवाडच्या ट्रीपची सर्वत्र चर्चा )

TOPICS
दाक्षिणात्य चित्रपट
South Movie
मनोरंजन बातम्या
Entertainment News
महेश बाबू
Mahesh Babu

Web Title: Mahesh babu birthday special the interesting fact net worth and much more about him mrj

IndianExpress
  • The pause on tariffs, and now a stay: where does this leave Trump’s disruptive trade agenda
  • Arrested for ‘spying’: Pakistan officers posed as journalists, got key info from CRPF ASI, finds probe
  • Dharavi master plan proposes 58,532 housing units and 13,468 commercial units for rehabilitation of eligible tenants, residents cry foul
  • At least 5 dead, 34 injured in firecracker factory blast in Punjab’s Muktsar
  • Trump crypto firm quiet on Shehbaz talks, CEO of partner talks of Pakistan image makeover
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us