• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vilasrao deshmukh death anniversary ritesh deshmukh share photos and emotional post on instagram kmd

Photos : “प्रत्येक दिवशी तुमची आठवण येते” वडिलांच्या आठवणीत भावूक झाला रितेश देशमुख

अभिनेता रितेश देशमुखने वडील विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त खास फोटो शेअर केले आहेत.

August 14, 2022 19:42 IST
Follow Us
  • riteish deshmukh photos vilasroa deshmukh riteish deshmukh
    1/9

    बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे.

  • 2/9

    आज विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी आहे.

  • 3/9

    रितेश वडील विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेहमीच सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतो.

  • 4/9

    कधी त्यांच्याबरोबरचा फोटो तर कधी भावनिक व्हिडीओ रितेशने शेअर केला आहे.

  • 5/9

    आताही रितेशने वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त खास फोटो शेअर केले आहेत.

  • 6/9

    तसेच त्यांच्यासाठी भावनिक संदेश देखील लिहिला आहे.

  • 7/9

    “१० वर्ष झाली.बाबा प्रत्येक दिवशी तुमची आठवण येते.” असं रितेशने म्हटलं आहे.

  • 8/9

    वडिलांना नमस्कार करतानाचा देखील फोटो रितेशने शेअर केला आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा – Photos : “पाऊस असूनही सभागृह पूर्ण भरलं होतं आणि…” शरद पोंक्षे यांनी शेअर केले रत्नागिरी येथील कार्यक्रमाचे काही खास फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsरितेश देशमुखRiteish Deshmukh

Web Title: Vilasrao deshmukh death anniversary ritesh deshmukh share photos and emotional post on instagram kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.