• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nushrat bharucha new bold and hot look on her social media account avn

Photo: नुसरत भरूचाचं हटके फोटोशूट, बोल्ड अवतार पाहून चाहते घायाळ!

प्यार का पंचनामा सारख्या हलक्या फुलक्या चित्रपटातून काम करणाऱ्या नुसरत भरूचाचा हा हॉट अवतार.

August 15, 2022 18:17 IST
Follow Us
  • 'प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टिट्टू की स्वीटी’ यांसारख्या चित्रपटातून दमदार अभिनय करत घराघरांत पोहोचलेली नुसरत भरुचाला ओळखलं जातं.
    1/12

    ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टिट्टू की स्वीटी’ यांसारख्या चित्रपटातून दमदार अभिनय करत घराघरांत पोहोचलेली नुसरत भरुचाला ओळखलं जातं.

  • 2/12

    नुकतंच नुसरतने एक हटके फोटोशूट केलं आहे.

  • 3/12

    ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

  • 4/12

    या फोटोशूटसाठी तिने पांढऱ्या रंगाचा बॅकलेस वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे.

  • 5/12

    यांचे काही फोटोज तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

  • 6/12

    सध्याच्या तरुण पिढीची ग्लॅमर क्वीन म्हणून तिला ओळखले जाते.

  • 7/12

    सोनू के टिट्टू की स्विटी मधल्या स्विटीमध्येदेखील नुसरतचा असाच अंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता.

  • 8/12

    यात ती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस आवारात पाहायला मिळत आहे.

  • 9/12

    आपल्या चाहत्यांना बोल्ड लूकने घायाळ करणारं नुशरतचं फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं आहे.

  • 10/12

    नुसरतने मालदिवमध्ये सुट्टी एंजॉय करतानादेखील तिचे फोटोज शेअर केले आहेत.

  • 11/12

    नुसरतचा हा बोल्ड बिकिनी लूक चांगलाच व्हायरल झाला आहे. (फोटो सौजन्य : ईनस्टाग्राम)

  • 12/12

    बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींइतकंच नुसरतने बोल्ड बीच फोटोज शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य : इनस्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Nushrat bharucha new bold and hot look on her social media account avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.