Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. like bipasha basuanushka sharma and sonam kapoor baby bump photos went viral avn

Photos: बिपाशा बासू ते सोनम कपूर; बेबी बंप फ्लॉन्ट करत ‘या’ अभिनेत्रींनी केले होते हटके फोटोशूट

अभिनेत्री बिपाशा बासुने ती गरोदर असल्याचं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून जाहीर केलं. याबरोबरच बॉलिवूडच्या या अभिनेत्रींचे गरोदर असतानाचे फोटोज चांगलेच व्हायरल झाले होते.

August 17, 2022 12:47 IST
Follow Us
  • नुकतंच बिपाशाने ती गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.
    1/12

    नुकतंच बिपाशाने ती गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.

  • 2/12

    बिपाशा आणि तिचा नवरा करण सिंग ग्रोवर या दोघांनी एक फोटोशूट केलं ज्यात बिपाशा बेबी बंप खूप दिमाखात फ्लॉन्ट करत आहे.

  • 3/12

    बिपाशाच्या काही दिवस आधीच अभिनेत्री सोनम कपूरच्या डिलिव्हरीची चर्चा सोशल मीडियावर होत होती.

  • 4/12

    सोनम गरोदर असताना तिनेही बिपाशाप्रमाणेच तिचे बेबी बंप फ्लॉन्ट केले होते.

  • 5/12

    पांढऱ्या शुभ्र गाऊनमध्ये सोनमचं हे फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं होतं.

  • 6/12

    सोनमचं लग्न २०१८ मध्ये मोठे उद्योगपति आनंद अहुजा यांच्याशी झालं होतं!

  • 7/12

    या फोटोशूटनंतर सोनमला प्रचंड ट्रोलही केलं गेलं पण तरी सोनमने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर असे बरेच फोटोज शेअर केले.

  • 8/12

    सोनम कपूर ही प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी आहे आहे आणि ती ‘विरे दी वेडिंग’ या सिनेमात झळकली होती.

  • 9/12

    सोनमला अभिनयावरून प्रचंड ट्रोल केलं जातं. पण तिच्या फॅशन सेन्ससाठी तिचं बरंच कौतुकही केलं जातं.

  • 10/12

    सोनम तिच्या वादग्रस्त वकतव्यांसाठीदेखील बऱ्याचदा चर्चेत असते.

  • 11/12

    बिपाशा, सोनमप्रमाणे बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री, क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिनेदेखील बेबी बंप फ्लॉन्ट केले होते.

  • 12/12

    अनुष्काचा विराटबरोबरचा पोल्का डॉट ड्रेसमधला फोटो आणि योगा करत असतानाचा फोटोदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. (सगळे फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

TOPICS
अनुष्का शर्माAnushka Sharmaबिपाशा बासूमनोरंजनEntertainment

Web Title: Like bipasha basuanushka sharma and sonam kapoor baby bump photos went viral avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.