Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi tv serial mazhi tuzhi reshimgath meenakshi vahini fame swati deval information photos sdn

Photos: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील ‘नेहा’च्या वहिनीबद्दल काही खास गोष्टी

अलिकडेच या मालिकेने ३०० भागांचा टप्पा गाठला आहे.

August 17, 2022 18:31 IST
Follow Us
  • Swati Deval Mazhi Tuzhi Reshimgath
    1/15

    झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले.

  • 2/15

    या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी तसेच परीचा निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

  • 3/15

    या मालिकेत अभिनेत्री स्वाती देवल ‘मीनाक्षी वहिनी’ची भूमिका साकारत आहे.

  • 4/15

    अलिकडेच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने ३०० भागांचा टप्पा गाठला आहे.

  • 5/15

    स्वाती ही प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार तुषार देवल यांची पत्नी आहे.

  • 6/15

    स्वाती आणि तुषारने २६ ऑक्टोबर २००३ रोजी लग्नगाठ बांधली.

  • 7/15

    स्वातीने आतापर्यंत ‘वादळवाट’, ‘कळत नकळत’, ‘कुंकू’, ‘पुढचं पाऊल’ यासारख्या अनेक गजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 8/15

    विशेष म्हणजे केवळ मराठीच नाही तर स्वातीने हिंदी मालिकांमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे.

  • 9/15

    अभिनेत्री असण्यासोबतच स्वाती उत्तम नृत्यांगना आहे.

  • 10/15

    स्वाती व तुषारला स्वराध्या हा मुलगा आहे.

  • 11/15

    तुषार देवलला झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळाली.

  • 12/15

    स्वाती सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

  • 13/15

    स्वातीच्या चाहत्यांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य – स्वाती देवल / इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : ‘राणादा’ व ‘पाठक बाई’ लवकरच लग्न बंधनात अडकणार; पहिल्या केळवणाचे फोटो व्हायरल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Zee marathi tv serial mazhi tuzhi reshimgath meenakshi vahini fame swati deval information photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.