• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. amruta khanvilkar glamorus photoshoot in pink saree see photos mrj

Photos: गुलाबी साडी, नाकात नथ… अमृताच्या कातिल अदांवर पतीही घायाळ, कमेंट करत म्हणाला…

अमृताच्या या फोटोंवर पती हिमांशूनेही कमेंट केली आहे.

August 18, 2022 13:24 IST
Follow Us
  • मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
    1/15

    मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

  • 2/15

    अमृताचा इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर बराच मोठा चाहतावर्ग आहे.

  • 3/15

    अनेकदा अमृता सोशल मीडियावर कामाच्या अपडेट्ससोबतच स्वतःचे फोटोही शेअर करताना दिसते.

  • 4/15

    आताही अमृताने तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 5/15

    अमृताने शेअर केलेल्या या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

  • 6/15

    इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये अमृताचा साडीतील ग्लॅमसर लुक पाहायला मिळत आहे.

  • 7/15

    अमृताने गुलाबी रंगांची साडी नेसली असून यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

  • 8/15

    गुलाबी साडी, नाकात नथ आणि मोकळे केस असा अमृताचा ग्लॅमरस अवतार सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे.

  • 9/15

    अमृताच्या या फोटोंवर तिचे चाहते कमेंट्स आणि लाइक्स करताना दिसत आहेत.

  • 10/15

    एवढंच नाही तर तिचा पती हिमांशू मल्होत्रानेही या फोटोंवर कमेंट केली आहे.

  • 11/15

    अमृताच्या फोटोवर कमेंट करताना हिमांशूने लिहिलं, “खूबसूरत” आणि यासोबत त्याने हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे.

  • 12/15

    अमृता खानविलकर लवकरच माधुरी दीक्षितसह ‘झलक दिखला जा’ कार्यक्रमात दिसणार आहे.

  • 13/15

    याची माहिती तिने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली होती.

  • 14/15

    (फोटो साभार- अमृता खानविलकर इन्स्टाग्राम )

  • 15/15

    (आणखी वाचा- Photos : बॉडीकॉन ड्रेसमध्ये अनन्या पांडेचा हॉट अवतार, सुहाना खानची कमेंट चर्चेत)

TOPICS
अमृता खानविलकरAmruta KhanvilkarमनोरंजनEntertainment

Web Title: Amruta khanvilkar glamorus photoshoot in pink saree see photos mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.