-
अभिनेत्री श्रुती मराठे ही कायम तिच्या लुक्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
तिचा मराठमोळ्या साडीतल्या लूकचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
-
श्रुती ही तिच्या या स्पेशल साडी लूकसाठीच तिच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.
-
या फोटोतसुद्ध नेहमीप्रमाणेच ती उत्तमरित्या साडी कॅरी करताना आपल्याला दिसते.
-
श्रुतीला मध्यंतरी तिच्या वजनावरून प्रचंड ट्रोल केलं जायचं, पण गेल्या काही महिन्यांमध्ये तिने स्वतःची फिगर उत्तमरित्या मेंटेन करून ट्रोलर्सना चांगलंच उत्तर दिलं आहे.
-
श्रुती ‘राधा ही बावरी’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली.
-
तसंच तिने दाक्षिणात्य चित्रपटातसुद्धा अत्यंत बोल्ड अशा भूमिका केल्या आहेत.
-
‘तप्तपदी’ आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटात श्रुतीच्या अभिनयाचं कौतुक झालं.
-
श्रुती तिच्या बोल्ड लूक आणि मोहक हास्यामुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावरचे तिचे फोटो चांगलेच व्हायरल होतात.
-
या साडीतला श्रुतीचा फोटोसुद्धा प्रचंड व्हायरल झाला होता.
-
एकंदरच साडी ही भारतीय वेशभूषा उत्तम कॅरी करण्यात श्रुतीचा हात कुणीच धरू शकत नाही असं तिच्या चहत्यांचं म्हणणं आहे.
-
श्रुती ढोल-ताशा पथकातसुद्धा सक्रिय असते. तिचे ढोल वादन करतानाचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.(फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
Photos : अभिनेत्री श्रुती मराठेचा बोल्ड पण हटके साडीमधला लूक पाहून चाहते झाले घायाळ!
‘राधा ही बावरी’ या मालिकेच्या माध्यमातून श्रुती घराघरात पोहोचली. शिवाय ती तिच्या बोल्ड लूकसाठी कायम सोशल मिडियावर चर्चेत असते.
Web Title: Photos shruti marathe marathi actress saree look avn