• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. how much does amitabh bachchan get for one kaun banega crorepati episode nrp

‘केबीसी’च्या प्रत्येक भागासाठी बिग बी घेतात इतकं मानधन? कपड्यांवरही होतो लाखोंचा खर्च

अमिताभ यांच्या या कपड्यांसाठी केबीसीची टीम लाखो रुपये खर्च करते.

August 20, 2022 09:00 IST
Follow Us
  • छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे कौन बनेगा करोडपती.
    1/21

    छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे कौन बनेगा करोडपती.

  • 2/21

    माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या शोचे सध्या १४ वे पर्व सुरु आहे.

  • 3/21

    बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत.

  • 4/21

    ‘कौन बनेगा करोडपती’ या शोला बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

  • 5/21

    या शोमध्ये आलेल्या प्रत्येक स्पर्धकासोबत बिग बी मोठ्या विनम्रतेने आणि दिलखुलास अंदाजात संवाद साधत असतात.

  • 6/21

    त्यासोबत बिग बी हे या कार्यक्रमात विविध रंगीबेरंगी कपडे परिधान करताना दिसतात. यामुळे ते कायमच चर्चेत असतात.

  • 7/21

    अमिताभ बच्चन हे २००० पासून हा शो होस्ट करत आहे.

  • 8/21

    या कार्यक्रमात ते परिधान करत असलेल्या कपड्यांवरही लाखो रुपये खर्च केले जातात, असे म्हटले जाते.

  • 9/21

    कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात ते विविध रंगाचे कोर्ट, टाय, ब्रोच तर कधी स्कार्फ यासारख्या विविध अवतारात दिसतात.

  • 10/21

    त्यांच्या या स्टाईलची चर्चा सर्वत्र असते. अमिताभ यांच्या या कपड्यांसाठी केबीसीची टीम लाखो रुपये खर्च करते.

  • 11/21

    ‘कौन बनेगा करोडपती’च्या प्रत्येक भागाचे सूत्रसंचालन करणाऱ्या बिग बींच्या कपड्यांसाठी १० लाख रुपये खर्च होतात.

  • 12/21

    या प्रत्येक भागात अमिताभ बच्चन हे टाय, ब्रोच, पिन, स्कार्फसह सूट-बूटसह परफेक्ट लूकमध्ये दिसत असतात.

  • 13/21

    बिग बी वापरणारे सर्व साहित्य हे परदेशातून आयात केले जाते.

  • 14/21

    गेल्या पर्वात प्रसिद्ध स्टायलिस्ट प्रिया पाटील यांनी अमिताभ बच्चन यांचे कपडे डिझाईन केले होते.

  • 15/21

    ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमासाठी मोठी रक्कम घेतल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

  • 16/21

    २००० मध्ये हा कार्यक्रम होस्ट करण्यासाठी बिग बींनी प्रत्येक भागासाठी २५ लाखांची मागणी केली होती.

  • 17/21

    केबीसीचे पहिले पर्व सुपरहिट ठरल्यानंतर अमिताभ यांनी मानधनात वाढ करत १ कोटी इतके केले होते.

  • 18/21

    तर ६ व्या आणि ७ व्या पर्वासाठी बिग बींनी १.५ ते २ कोटी रुपये मानधन आकारले होते. त्यानंतर ८ व्या पर्वासाठी त्यांनी २ कोटी रुपये आकारले होते.

  • 19/21

    यानंतर ९ व्या पर्वात २.६ कोटी, १० व्या पर्वासाठी ३ कोटी, तर ११, १२ आणि १३ व्या पर्वासाठी ३.५ कोटी रुपये मानधन घेते होते.

  • 20/21

    अनेक मीडिया रिपोर्टसने दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी या पर्वासाठी तब्बल ४ ते ५ कोटी रुपये घेतल्याचे बोललं जात आहे.

  • 21/21

    सर्व फोटो : अमिताभ बच्चन/फेसबुक

TOPICS
अमिताभ बच्चनAmitabh BachchanमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: How much does amitabh bachchan get for one kaun banega crorepati episode nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.