• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sonam kapoor and anand ahuja blessed with baby boy and whole family welcome new member see details kmd

चिमुकल्याच्या आगमनाने भारावून गेलं कपूर कुटुंबीय, सोनम-आनंदने व्यक्त केला आनंद

Sonam Kapoor and Anand Ahuja Blessed with Baby Boy : सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

Updated: August 20, 2022 20:27 IST
Follow Us
  • Sonam kapoor baby boy Sonam Kapoor
    1/12

    बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर गेल्या काही महिन्यांपासून तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे.

  • 2/12

    लग्नानंतर चार वर्षांनी तिने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली.

  • 3/12

    काही दिवसांपूर्वीच सोनमने बाळाला जन्म दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पण या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं उघडकीस आलं.

  • 4/12

    पण आता स्वतः सोनमनेच एक खास पोस्ट शेअर करत आपल्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालं असल्याचं सांगितलं आहे.

  • 5/12

    सोनमने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सोनमनेच इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याबाबत माहिती दिली.

  • 6/12

    अनिल कपूर यांनी आपल्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं असल्याचं म्हणत आनंद व्यक्त केला आहे.

  • 7/12

    सोनम कपूरने २०१८ मध्ये आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली होती.

  • 8/12

    लग्नानंतर चार वर्षांनी तिने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली देत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

  • 9/12

    परदेशात सोनमचा डोहाळे जेवणाचे कार्यक्रम थाटामाटात पार पडला होता.

  • 10/12

    काही दिवसांपूर्वीच सोनम-आनंदने एक नवी कार खरेदी केली.

  • 11/12

    या कारची किंमत तब्बल १ कोटी ५ लाख रुपये आहे. याच कारमधून दोघं आपल्या मुलाला घरी घेऊन येणार असल्याचाही चर्चा आहेत. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा – काही वर्ष अफेअर, २५ वर्षांचा संसार अन्…; पडत्या काळात समीर चौगुलेला मिळाली पत्नीची साथ)

TOPICS
आनंद आहुजाAnand AhujaबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsसोनम कपूरSonam Kapoor

Web Title: Sonam kapoor and anand ahuja blessed with baby boy and whole family welcome new member see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.