-
कीर्तनकार शिवलीला पाटील ही बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे सर्वांच्या परिचयाची झाली.
-
बिग बॉस मराठीच्या सिझन तीनमध्ये ती सहभागी झाली होती.
-
परंतु हा सिझन सुरु झाल्यानंतर काहीच दिवसात तब्येतीच्या कारणाने ती या कार्यक्रमातून बाहेर पडली.
-
त्यानंतर शिवलीला बिग बॉसमध्ये परतली नाही.
-
तिने पुन्हा एकदा कीर्तनकार म्हणून आपले काम सुरु केले. तिने पुन्हा एकदा कीर्तनकार म्हणून आपले काम सुरु केले.
-
नुकताच तिने तिचा वाढदिवस साजरा केला. यंदाचा हा वाढदिवस तिच्यासाठी खास ठरला.
-
याचे कारण म्हणजे तिच्या घरी दोन नव्या सदस्यांचं या दिवशी आगमन झालं.
-
तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने नवीन गाडी घेतली.
-
ही गाडी खरेदी करतानाचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले.
-
गाडी घेताना तिने गाडीची पूजाही केली. त्यासोबतच तिने गाडीसमोर नारळही वाढवला.
-
चारचाकीसोबतच तिने या वाढदिवसाला एक नवी कोरी अॅक्टिव्हाही विकत घेतली. त्याचाही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला.
-
यामुळे तिच्यावर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या नवीन सदस्यांमुळे तिचा यावर्षीचा वाढदिवस खास ठरला आहे.
फोटो सौजन्य : शिवलीला पाटील (इन्स्टाग्राम)
कीर्तनकार शिवलीला पाटीलसाठी वाढदिवस ठरला खास, घरी नव्या सदस्यांचं आगमन
बिग बॉस मराठीच्या सिझन तीनमध्ये ती सहभागी झाली होती.
Web Title: Kirtankar shivlila patil celebrated her birthday in a unique way bought a new car and activa rnv