• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. these eleven bollywood movie posters are also copied from hollywood avn

फक्त स्टोरी नव्हे तर पोस्टर्सचीही होते नक्कल, या ११ इंग्रजी चित्रपटांच्या पोस्टरची बॉलिवूडने केली कॉपी

हिंदी चित्रपटाची ही पोस्टर्सची नक्कल तुम्ही पाहिली नसेल.

August 28, 2022 15:37 IST
Follow Us
  • रणबीर प्रियांकाच्या ' अंजाना अंजानी' या चित्रपटाचं पोस्टर 'अन् एड्युकेशन' या हॉलिवूड चित्रपटाच्या पोस्टरची हुबेहूब नक्कल आहे.
    1/11

    रणबीर प्रियांकाच्या ‘ अंजाना अंजानी’ या चित्रपटाचं पोस्टर ‘अन् एड्युकेशन’ या हॉलिवूड चित्रपटाच्या पोस्टरची हुबेहूब नक्कल आहे.

  • 2/11

    अनुराग कश्यपच्या ‘गुलाल’चं पोस्टर ‘द शील्ड’ या अमेरिकन वेबसीरिजवरुन घेतल्याचं दिसतं.

  • 3/11

    ‘एजंट विनोद’ हा सैफचा चित्रपट आपटला होता. त्याचं हे पोस्टर ‘जॉनी इंग्लिश’ या चित्रपटाच्या पोस्टरशी अगदी मिळतं जुळतं आहे.

  • 4/11

    शाहरुख खानचा बहुचर्चित ‘रा.वन’ आणि ‘बॅटमॅन बिगीन्स’च्या या पोस्टर्सची तुलना सतत होतच असते.

  • 5/11

    जोया अख्तरचा गाजलेला चित्रपट ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चं पोस्टरदेखील किती हुबेहूब आहे पहा.

  • 6/11

    या २ चित्रपटांच्या पोस्टरमध्ये फरक ओळखणं तर निव्वळ अशक्यच आहे.

  • 7/11

    अक्षय कुमारचा ‘रावडी राठोड’ चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेकच होता. शिवाय याचं पोस्टरदेखील एका पाश्चात्य चित्रपटाच्या पोस्टरची कॉपीच आहे.

  • 8/11

    जगभरात नाव कमावणाऱ्या ‘बाहुबली’चं पोस्टरदेखील एका अशाच जुन्या चित्रपटाच्या पोस्टरवरून घेतलेलं आहे.

  • 9/11

    आमिर खानच्या ‘गजनी’च्या पोस्टरमध्ये तर थेट avengers मधल्या hulk ची झलक दिसते.

  • 10/11

    शाहरुखचा सर्वात फ्लॉप चित्रपट ‘झीरो’चं पोस्टरसुद्धा एका फ्रेंच चित्रपटाच्या पोस्टरवरून प्रेरित आहे.

  • 11/11

    स्टेप-अप या चित्रपटाच्या पोस्टरवरूनच ‘एक व्हिलन’चं पोस्टर साकारलेलं आपल्याला इथे दिसतं. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: These eleven bollywood movie posters are also copied from hollywood avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.