-
दंगल –
कुस्तीपटू गीता फोगाट हिच्या जीवनावर हा चित्रपट आधारीत आहे. -
आमिर खानसोबतच अभिनेत्री फातिमा सना शेख आणि अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या.
-
83 –
भारतीय क्रिकेट संघाने 1983 साली जिंकलेल्या वर्ल्डकपवर हा चित्रपट आधारित आहे. हा क्रिकेटर कपिल देव यांचा बायोपिक आहे. -
यात अभिनेता रणवीर सिंग हा कपिल देव यांच्या भूमिकेत असून अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
-
भाग मिल्खा भाग –
धावपटू मिल्खा सिंग यांचा हा जीवनपट आहे. -
यात अभिनेता फरहान अख्तर व सोनम कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
-
मेरी कोम –
बॉक्सर मेरी कोम हिचा हा बायोपिक आहे. -
अभिनेत्री प्रियांका चोप्राने यात मेरी कोमची भूमिका साकारली आहे.
-
एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी –
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. -
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
National Sports Day : हे आहेत खेळाडूंचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगाडणारे बॉलिवूडमधील उत्कृष्ट बायोपिक्स
२९ ऑगस्ट हा दिवस विविध देशात ‘नॅशनल स्पोर्ट्स डे’ म्हणून साजरा केला जातो. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा हा जन्मदिन. बॉलिवूडमध्ये काही खेळाडूंच्या जीवनावर बायोपिक बनले आहेत. ज्यांना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. जाणून घेऊया त्याबद्दल –
Web Title: These are excellent sports biopics made in bollywood lets know about them rnv