-
मराठमोळा अभिनेता शरद केळकर दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करताना दिसून येत आहे.
-
या फोटोत गणपती बाप्पा घरात आगमन करताना दिसत आहेत.
-
मागच्या वर्षी देखील निर्बंध असताना त्याने अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो.
-
आपल्या कुटुंबांसोबतचा फोटो त्याने शेअर केला आहे.
-
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्याने जिम ट्रेनर म्हणूनही काम केलंय.
-
पत्नी आणि मुलीसोबतचे फोटो शरद सोशल मीडियावर टाकत असतो.
-
हिंदी मालिका, चित्रपटांमध्ये काम केलेल्या शरदने काही मराठी चित्रपटामध्येही काम केलं आहे.
-
अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यावेळीही त्याचं विशेष कौतुक झालं होतं.
-
शरदने ‘बाहुबली’ या हिंदी व्हर्जनमधील चित्रपटातील प्रभासच्या भूमिकेला स्वत:चा आवाज दिला.
-
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर शरद सध्या चित्रपट व वेब सीरिजमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करतोय.
-
मनोज वाजपेयी यांच्या ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘स्पेशल ओपीएस’ या वेब सीरिजमध्ये, तर ‘भूमी’ आणि ‘गोलियों की रासलीला- रामलीला’ या चित्रपटांमध्ये त्याने उल्लेखनीय भूमिका साकारल्या.
-
शरद भूमिकांच्या व्यक्तिरिक्त आपल्या लूकमुळे देखील चर्चेत असतो. त्याचे असंख्य चाहते आहेत. ( फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
Photos : मराठमोळ्या शरद केळकरच्या घरी विराजले बाप्पा; अभिनेत्याने शेअर केले खास फोटो
शरद भूमिकांच्या व्यक्तिरिक्त आपल्या लूकमुळे देखील चर्चेत असतो.
Web Title: Family man web series actor sharad kelkar shared ganpati photos on his instagram spg