• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharani webseries actress huma quereshi new hot and bold look for promotions avn

Photos : ‘महाराणी’ सीरिजच्या प्रमोशननिमित्त अभिनेत्री हुमा कुरेशीचा बोल्ड लूक पुन्हा व्हायरल

अभिनेत्री हुमा कुरेशीचा बोल्ड अंदाज.

September 2, 2022 18:36 IST
Follow Us
  • Huma quereshi 1
    1/12

    दिल्लीमध्ये मुस्लिम कुटुंबात जन्मलेली हुमा कुरेशी हे नाव सध्या बॉलिवूडमध्ये चांगलंच चर्चेत आहे.

  • 2/12

    हुमाने अनुराग कश्यपच्या ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून पदांपर्ण केलं आणि अल्पावधीतच तिला यश मिळालं.

  • 3/12

    वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटात हुमाने काम केलं आहे. तिची सध्या सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘महाराणी’ ही सीरिज चांगलीच गाजतीये.

  • 4/12

    याच सीरिजच्या प्रमोशनसाठी हुमाने एक बोल्ड फूतोशूट केलं आहे. त्यापैकी काही फोटो तिने सोशल मीडिया अकाऊंटला पोस्ट केले आहेत.

  • 5/12

    या पोपटी रंगाच्या ड्रेसमध्ये हुमा अत्यंत बोल्ड आणि कॉन्फिडेंट दिसत आहे.

  • 6/12

    हुमाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना भलताच पसंत पडला आहे.

  • 7/12

    याबरोबरच एका रेड हॉट ड्रेसमधला हुमाचा लूकदेखील चांगलाच व्हायरल झाला आहे.

  • 8/12

    हे फोटोशूटही तिने ‘महाराणी’साठी केलेलं आहे.

  • 9/12

    चित्रपट तसेच वेबसीरिजमध्येही हुमा झळकत असते याआधी तिने ‘मिथ्या’ आणि ‘लैला’ या दोन सीरिजमध्ये मुख्य भूमिका निभावली आहे.

  • 10/12

    मध्यंतरी हुमाने ‘बाजार’ नावाच्या मासिकासाठी एक खूप बोल्ड फोटोशूट केलं होतं.

  • 11/12

    हुमाचे या अवतरातले फोटो पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले होते. शिवाय चित्रपटसृष्टीतल्या कित्येकांनी तिच्या या हॉट बोल्ड अंदाजाचं कौतुक केलं होतं.

  • 12/12

    हुमा आता नेटफ्लिक्सच्या आगामी ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या चित्रपटात दिसणार असून. त्यातही तिची भूमिका अत्यंत बोल्ड आणि महत्वाची आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Maharani webseries actress huma quereshi new hot and bold look for promotions avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.