-
अभिनेत्री करीना कपूर खान ही सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
नुकताच तिने तिचा एक वेगळाच लूक सोशल मिडियावर शेअर केला आहे.
-
या फोटोमध्ये करीना जिमच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे.
-
करीनाने हे खास फोटोशूट puma या ब्रँडसाठी करून घेतलं आहे.
-
या लूकमध्ये करीना चांगलीच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
-
नुकतीच करीना आमिर सोबत ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये झळकली होती.
-
चित्रपट जरी आपटला असला तरी यामधल्या करीनाच्या भूमिकेची प्रशंसा केली.
-
करीना तिच्या बेधडक वक्तव्यासाठी आणि बोल्ड लूकसाठी ओळखली जाते.
-
लवकरच करीना आता ओटीटीविश्वात पदार्पण करणार असून, सुजॉय घोष या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
Photos : वयाच्या चाळीशीतही स्वतःला फिट ठेवणाऱ्या करीनाचा हा बोल्ड आणि हॉट लूक पाहून थक्क व्हाल
या लूकमध्ये करीना चांगलीच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
Web Title: Hot bold and fit kareena kapoor khan latest viral photoshoot for brands like puma avn