-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम म्हणजेच सगळ्यांचा लाडका दादूसवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात.
-
अरुण कदम यांच्या विनोदी भूमिकांचे लाखो चाहते आहेत.
-
ते सोशल मीडियावर देखील फारच सक्रिय असतात.
-
अरुण कदम यांचं लेक सुकन्यावर प्रचंड प्रेम आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लेकीबरोबरचे फोटो व्हिडीओ ते शेअर करताना दिसतात.
-
त्यांचे लेकीबरोबरचे डान्स करतानाचे बरेच व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
अरुण कदम यांच्या मुलीचे गेल्यावर्षीच थाटामाटात लग्न पार पडलं.
-
सुकन्या उत्तम भरतनाट्यम डान्सर आहे. त्याचबरोबरीने तिला मॉडलिंगची देखील आवड आहे.
-
तसेच ती ग्राफिक डिझायनर म्हणून काम करते.
-
आपल्या लेकीची पहिली मंगळागौर असो वा एखादा कार्यक्रम अरुण कदम सुकन्याबरोबर नेहमीच दिसतात.
-
इतकंच नव्हे तर सुकन्या सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
तिच्या पारंपरिक लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांच्या लेकीला पाहिलंत का? ‘या’ क्षेत्रात करते काम
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांची लेक सुकन्या सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या पारंपरिक लूकने नेटकऱ्यांनाही भूरळ घातली आहे.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fem actor arun kadam daughter sukanya photos and look viral on social media kmd