• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shilpa shinde bold look intimate scene is going viral the role in paurushpur series is being compared to rekha milind soman transgender svs

मराठमोळ्या शिल्पा शिंदेचा बोल्ड लूक झाला Viral; पौरुषपूरची महाराणी मीरावती पाहून चाहते विसरले अंगुरी भाभी

Pauurushpur Shilpa Shinde: शिल्पाला पाहून हीच ती साधी अंगुरी भाभी आहे का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

September 14, 2022 13:13 IST
Follow Us
  • Paurushpur Bold Web Series
    1/9

    मराठमोळी शिल्पा शिंदे हिने भाभीजी घर पे है मालिकेतून साकारलेली अंगुरी भाभीची साधी भोळी भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे.

  • 2/9

    मालिकेतून घरोघरी पोहचलेली शिल्पा शिंदे बिगबॉस नंतर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचली. लोकप्रियतेमुळे बिग बॉसचे विजेतेपदही तिने आपल्या नावे केलं.

  • 3/9

    आता शिल्पा एका अगदी वेगळ्या धाटणीच्या पौरुषपूर सीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • 4/9

    प्रेम, वासना आणि सुडाची भावना यावर आधारित कथानकावर पौरुषपूर सीरीज आधारित आहे. यातील बोल्ड व इंटिमेट सीनमुळे ही अल्ट बालाजीची सीरीज चर्चेत आहे

  • 5/9

    शिल्पा शिंदेने या सीरीजमध्ये अनेक बोल्ड सीन दिले आहेत. महाराणीची भूमिका साकारणाऱ्या शिल्पाला पाहून हीच ती साधी अंगुरी भाभी आहे का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

  • 6/9

    पौरुषपूरमध्ये राणी मिरावतीची भूमिका करणाऱ्या शिल्पा शिंदेच्या बोल्ड लुकची रेखाशी तुलना होत आहे.

  • 7/9

    पौरुषपूर मध्ये ६४ वर्षीय अनु कपूर यांच्यासोबत अश्मिता बक्शी हिने दिलेल्या बोल्ड सीनची खूप चर्चा आहे.

  • 8/9

    शिल्पा शिंदेशिवाय या सीरीजमध्ये मिलिंद सोमण यांची भूमिकाही खास आहे.

  • 9/9

    तृतीयपंथींच्या भूमिकेत मिलिंद सोमण यांना ओळखताही येत नाही.

  • (सर्व फोटो: इंस्टाग्राम)
TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending NewsफोटोPhotoव्हायरल न्यूजViral News

Web Title: Shilpa shinde bold look intimate scene is going viral the role in paurushpur series is being compared to rekha milind soman transgender svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.