• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. parajakta mali share her london photos on instagram fans funny comment see details kmd

Photos : “फरसाण घेऊन गेलीस का?” लंडनला गेलेल्या प्राजक्ता माळीला नेटकऱ्यांनी विचारले मजेशीर प्रश्न

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या लंडनमध्ये मराठी चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. लंडनमधील काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

September 15, 2022 16:50 IST
Follow Us
  • prajakta mali latest photo prajakta mali
    1/12

    अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. आपला दिनक्रम, चित्रपट, कुटुंबाबाबत ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते.

  • 2/12

    चाहत्यांनी संवाद साधण्याचा हा तिचा अनोखा फंडा आहे. प्राजक्ता सुत्रसंचालन करत असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने काही काळासाठी ब्रेक घेतला होता.

  • 3/12

    आता पुन्हा हा कार्यक्रम नव्या जोमाने सुरु झाला आहे. सध्या आपण लंडनला असल्याचं प्राजक्ताने फोटो पोस्ट करत सांगितलं होतं.

  • 4/12

    एका नव्या मराठी चित्रपटासाठी प्राजक्ताच्या नावाची वर्णी लागली आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती लंडनला पोहोचली आहे.

  • 5/12

    “हो शुभारंभ हा शुभारंभ मंगल बेला आयी. लंडनमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु. जवळपास अर्धी मराठी चित्रपटसृष्टी लंडनला येऊन चित्रपटांचं चित्रीकरण करून गेली. मलाही हा अनुभव घ्यायचा होता.” अशी पोस्ट मध्यंतरी प्राजक्ताने केली होती.

  • 6/12

    आता लंडनमधील काही फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत.

  • 7/12

    चित्रीकरणाबरोबरच प्राजक्ता मिळालेल्या वेळेमध्ये लंडनमधील काही ठिकाणी जात आहे.

  • 8/12

    तिने फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी देखील तिच्या फोटोंवर गंमतीशीर कमेंट केल्या आहेत.

  • 9/12

    फरसाण घेऊन गेलीस का? असा प्रश्न एका युजरेने कमेंटच्या माध्यमातून विचारला आहे. तर काहींनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

  • 10/12

    प्राजक्ता लंडनमध्ये चित्रीकरण करत असलेला चित्रपट नक्की कोणता? याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेहा पाहा – Photos : प्रार्थना बेहरेच्या मंगळसूत्राची हटके स्टाइल, नव्या डिझाइनची सोशल मीडियावर चर्चा)

TOPICS
प्राजक्ता माळी
Prajakta Mali
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News

Web Title: Parajakta mali share her london photos on instagram fans funny comment see details kmd

IndianExpress
  • DGCA’s comprehensive surveillance at major airports reveals numerous lapses, deficiencies related to aviation safety
  • IND vs ENG: Ben Duckett’s century helps England defeat India by 5 wickets, take 1-0 lead in series
  • Durga, dictator, democrat. How the 3 veins ran parallel in Indira Gandhi
  • ‘Participating in Op Sindoor does not grant immunity to commit atrocity at home’: SC denies relief to Black Cat Commando accused of killing wife
  • Rupee posts biggest single-day high in a month, rises 77 paise to close at 85.98 against US dollar as oil prices ease
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us