-
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या आयुष्यात घडलेली एक भयानक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
ती गोष्ट म्हणजे तिने काही वर्षांपूर्वी नाकाची प्लॅस्टिक सर्जरी केली होती आणि ती अयशस्वी ठरली.
-
त्या अयशस्वी सर्जरीमुळे तिला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला.
-
पण प्रियांका ही प्लॅस्टिक सर्जरी केलेली बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री नाही.
-
प्रियांकासारख्या अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी सुंदरता वाढवण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी केली आहे.
-
प्रियांका चोप्रा –
दम्यामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे प्रियांकाने नाकाची सर्जरी केली आहे. -
शिल्पा शेट्टी –
शिल्पा शेट्टीनेही तिची फिगर शेपमध्ये आणण्यासाठी अनेक स्किन टायटनिंग ट्रीटमेंट्स केल्याचे समोर आले होते. -
अनुष्का शर्मा –
२०१४ मध्ये ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात गेस्ट म्हणून आल्यावर सगळ्यांना तिच्या चेहऱ्यात बदल दिसला. त्यावेळी तिने ओठांची छोटीशी सर्जरी केली असल्याचे समोर आले होते. -
राखी सावंत –
राखीने चेहरा सुंदर दिसावा आणि तिची शरीरयष्टी परफेक्ट बनवण्यासाठी अनेक शास्त्रक्रिया केल्या आहेत. -
मौनी रॉय –
अभिनेत्री मौनी रॉय हिनेही नाकाची आणि ओठांची सर्जरी केली आहे. -
दिशा पटानी –
सुंदरता वाढवण्यासाठी दिशाने तिच्या चेहऱ्याची सर्जरी केली आहे.
फक्त प्रियांका चोप्राच नव्हे तर ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींनीही सुंदर दिसण्यासाठी घेतला आहे सर्जरीचा आधार
आपण स्क्रीनवर सुंदर दिसावं अशी प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते.
Web Title: Not just priyanka chopra but so many bollywood actresses did surgery rnv