Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. this is raju srivastava real name he also has a special relationship with anil kapoor know unknown facts pvp

Raju Srivastava : ‘हे’ आहे राजू श्रीवास्तव यांचं खरं नाव; अनिल कपूरशीही आहे खास नातं; जाणून घ्या Unknown Facts

तुम्हाला माहिती आहे का, राजू श्रीवास्तव यांचे खरे नाव काही वेगळे होते आणि त्यांचे अभिनेता अनिल कपूरसोबतही खास नाते होते.

September 21, 2022 15:04 IST
Follow Us
  • Raju Srivastava Passes Away
    1/12

    प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे आज म्हणजेच २१ सप्टेंबर २०२२ रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. (Photo: Indian Express)

  • 2/12

    गेल्या एक महिन्यापासून तब्येत खालावली होती. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. (Photo: Raju Srivastava/ Instagram)

  • 3/12

    पण तुम्हाला माहिती आहे का, राजू श्रीवास्तव यांचे खरे नाव काही वेगळे होते आणि त्यांचे अभिनेता अनिल कपूरसोबतही खास नाते होते. (Photo: Raju Srivastava/ Instagram)

  • 4/12

    आज आपण राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल काही अज्ञात गोष्टी जाणून घेऊया. (Photo: Indian Express Archive)

  • 5/12

    अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, राजू श्रीवास्तव यांना ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज; या रिअ‍ॅलिटी टीव्ही शोमधून ओळख मिळाली. हा शो २००५ मध्ये आला होता. (Photo: Indian Express Archive)

  • 6/12

    रिअ‍ॅलिटी टीव्ही शो करण्याआधी राजू श्रीवास्तव यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’ आणि ‘आमदानी अथनी खरखा रुपैया’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Photo: Indian Express Archive)

  • 7/12

    तसेच, त्यांनी ‘अदालत’ आणि ‘शक्तिमान’ सारख्या टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. (Photo: Raju Srivastava/ Instagram)

  • 8/12

    राजू श्रीवास्तव अनेक शो आणि चित्रपटांचा भाग राहिले आहे आणि या यादीत बिग बॉसचे नावचादेखील समावेश आहे. (Photo: Vindu Dara Singh/ Instagram)

  • 9/12

    राजू श्रीवास्तव बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसले होते. (Photo: Raju Srivastava/ Instagram)

  • 10/12

    राजू श्रीवास्तव आणि अनिल कपूर यांच्यात खास नाते आहे. खूप कमी लोकांना माहित आहे की राजू श्रीवास्तव यांनी १९८८ मध्ये आलेल्या अनिल कपूरच्या तेजाबमधून पदार्पण केले होते. (Photo: Indian Express Archive)

  • 11/12

    राजू श्रीवास्तव यांचे खरे नाव राजू नसून काहीतरी वेगळे होते हे तुम्हाला माहीत आहे का? (Photo: Raju Srivastava/ Instagram)

  • 12/12

    राजू श्रीवास्तव यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३ रोजी कानपूरमध्ये झाला होता आणि त्यांचे खरे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव होते. (Photo: Raju Srivastava/ Instagram)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: This is raju srivastava real name he also has a special relationship with anil kapoor know unknown facts pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.