• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress samantha ruth prabhu suffering from rare skin condition know what is it nrp

समांथा करतेय ‘या’ गंभीर आजाराचा सामना, जाणून घ्या त्याच्याबद्दल

समांथा ही सध्या ‘खुशी’ या चित्रपटाचे शूटींग करत आहे. पण या शूटिंगचे वेळापत्रक आता पुढे ढकलण्यात आले आहे.

Updated: September 21, 2022 18:53 IST
Follow Us
  • samantha 8
    1/17

    दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिला ओळखले जाते.

  • 2/17

    समांथाच्या सौंदर्यासह लाखो चाहते आहेत. तिने तिच्या सौंदर्याबरोबर अभिनय कौशल्याने एक वेगळी छाप पाडली आहे.

  • 3/17

    तिने ‘ये माया चेसवे’ या चित्रपटातून २०१० साली टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

  • 4/17

    सध्या ती तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे.

  • 5/17

    मात्र नुकतंच समांथाने प्रकृती अस्वास्थ्यामुळे समांथाने ‘खूशी’ शूटिंगमधून ब्रेक घेतला असून उपचारासाठी ती अमेरिकेत गेली आहे.

  • 6/17

    तिला एका गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे.

  • 7/17

    गेल्या काही दिवसांपासून समांथा ही त्वचेशी संबंधित आजाराने त्रस्त आहे.

  • 8/17

    ‘पॉलीमॉर्फ्स लाइट एरप्शन’ असे या आजाराचे नाव आहे. हा आजार सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात आल्यामुळे होतो.

  • 9/17

    या आजारामुळे समांथा ही कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाही. नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमातही ती कुठेच दिसली नाही.

  • 10/17

    समांथाला तज्ज्ञ डॉक्टरांनी कामातून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे.

  • 11/17

    Polymorphous light eruption असे या आजाराचे नाव आहे.

  • 12/17

    या आजारात सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावर किंवा त्वचेवर पुरळ येतात.

  • 13/17

    या आजारामुळे चेहऱ्यावर आणि त्वेचवर लाल चट्टे किंवा पुरळ पाहायला मिळतात.

  • 14/17

    उन्हाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा सूर्यप्रकाशात वाढ होते. सूर्यप्रकाश वाढल्यानंतर बऱ्याचदा हा आजार होण्यास सुरुवात होते.

  • 15/17

    हा आजार साधारणत: १८ ते २० च्या दरम्यान सुरु होतो. याला पॉलिमॉर्फिक लाइट इरप्शन, सन ऍलर्जी आणि सन पॉइझनिंग असेही म्हणतात.

  • 16/17

    अनेकदा हा आजार १० दिवसांच्या आत बरा होतो.

  • 17/17

    पण गंभीर किंवा सतत पुरळ येत असलेल्या लोकांना औषधोपचाराची आवश्यकता भासू शकते.

  • 18/17

    हेही वाचा : सैफचं लोकसंख्या वाढीत खूप योगदान! गरोदरपणाच्या चर्चांवर करीना कपूरने केले होते मोठे वक्तव्य.

TOPICS
मनोरंजनEntertainmentसमांथाSamanthaहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Actress samantha ruth prabhu suffering from rare skin condition know what is it nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.