• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fem actress shivali parab photoshoot in bathtup hot look see pic kmd

Photos: ‘हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचं साडी नेसून बाथटब फोटोशूट; चाहते म्हणाले, “एवढा दुष्काळ की…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परबने चक्क बाथटबमध्ये फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनीही मजेशीर कमेंट केल्या आहेत.

Updated: September 22, 2022 19:42 IST
Follow Us
  • shivali parab shivali parab photos
    1/12

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परबने आपल्या विनोदी शैलीने कमी काळामध्येच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

  • 2/12

    शिवाली या कार्यक्रमामध्ये साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खळखळून हसवतं. तिच्या चाहत्यावर्गामध्येही वाढ झाली आहे.

  • 3/12

    तसेच शिवाली सोशल मीडियावरही फारच सक्रिय असते.

  • 4/12

    आपले विविध फोटो तसेच डान्स व्हिडीओ शेअर करत ती आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते.

  • 5/12

    सोशल मीडियावर तर तिचे हजारो फॉलोवर्स आहेत.

  • 6/12

    सतत फोटोशूटमध्ये रमणाऱ्या या अभिनेत्री नुकतंच एक हटके फोटोशूट केलं.

  • 7/12

    तिच्या याच फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

  • 8/12

    शिवालीने कोणत्या स्टुडिओमध्ये किंवा सेटवर नव्हे तर चक्क बाथटबमध्ये फोटोशूट केलं.

  • 9/12

    या फोटोशूटसाठी तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. पण तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

  • 10/12

    बाथटबमध्ये पाणीच नाही, पाणीटंचाई आहे का?, साधरणपणे ही आंघोळ करायची जागा दिसत आहे, एवढा दुष्काळ की रिकाम्या बाथटबमध्ये बसावं लागत आहे अशा अनेक हास्यास्पद कमेंट नेटकऱ्यांनी शिवालीच्या फोटोंवर केल्या आहेत.

  • 11/12

    (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा – Comedian Raju Srivastava Death : गेल्या १० वर्षामध्ये तीन वेळा अँजिओप्लास्टी अन्…; राजू श्रीवास्तव यांच्या निधनामागचं कारण काय?)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Maharashtrachi hasyajatra fem actress shivali parab photoshoot in bathtup hot look see pic kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.