• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. richa chadha and ali fazal pre wedding festivities photos yps

Photos: रिचा चड्ढा आणि अली फझल यांच्या प्री-वेडिंग समारंभामधील फोटो

४ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये त्यांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.

October 3, 2022 11:53 IST
Follow Us
  • रिचा चड्ढा आणि अली फझल हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. बरीच वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी यावर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे प्री-वेडिंग समारंभामधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
    1/12

    रिचा चड्ढा आणि अली फझल हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. बरीच वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी यावर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे प्री-वेडिंग समारंभामधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 2/12

    रिचा आणि अली दोघेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. हळद, मेंहदी, संगीत असं प्री-वेडिंग समारंभामधील फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

  • 3/12

    हातांवर मेंहदी काढताना रिचा चड्ढा.

  • 4/12

    अली फझलचा ‘फुलो की होली’ या समारंभामधील फोटो.

  • 5/12

    त्यांच्या नावांच्या अद्याक्षरांवरुन ‘रिअली’ (RiAli) तयार केलेल्या हॅशटॅगाचा वापर ते कॅप्शनमध्ये करत असतात.

  • 6/12

    त्यांच्या हळद, मेंहदी, संगीत या प्री-वेडिंग कार्यक्रमांचे आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आले होते. ते त्यांच्या कुटुंबीयांसह पुढच्या विधींसाठी लखनौला रवाना झाले आहेत.

  • 7/12

    चाहत्यांसह काढलेला गोड फोटो.

  • 8/12

    या फोटोच्या कॅप्शनमध्ये रिचाने ‘मोहब्बत मुबारक’ असे लिहिले होते. त्यावर अलीने ‘तुला सुद्धा..’ अशी कमेंट केली आहे.

  • 9/12

    रिचा आणि अली यांच्या प्री-वेडिंग कॉकटेल पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 10/12

    या पार्टीसाठी रिचाने सोनेरी रंगाची साडी नेसली होती. अली भरीव नक्षीकाम केलेल्या शेरवानीमध्ये होता.

  • 11/12

    कॉकटेल पार्टीमधील फोटोंना रिचाने ‘मी तुला माझ्या डोळ्यांमध्ये लपवून ठेवेन ~ रुमी #RiAli’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 12/12

    ४ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये त्यांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. (सर्व फोटो – richa chadha/ ali fazal instagram)

TOPICS
अली फझलAli FazalबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentरिचा चड्ढाRicha Chadha

Web Title: Richa chadha and ali fazal pre wedding festivities photos yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.