• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood couple richa chadha and ali fazal tied knot in lucknow see photos kak

Photos : रिचा चड्ढा आणि अली फजल अडकले लग्नबंधनात; नवविवाहित जोडप्याचे खास फोटो पाहा

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी अभिनेता अली फजल आणि रिचा चड्ढा लग्नबंधनात अडकले आहेत.

October 4, 2022 16:23 IST
Follow Us
  • ali fazal and richa chadha wedding photos
    1/15

    बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी अभिनेता अली फजल आणि रिचा चड्ढा लग्नबंधनात अडकले आहेत.

  • 2/15

    लखनौमध्ये मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकून त्यांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.

  • 3/15

    २०१३ साली ‘फुकरे’ या चित्रपटाच्या सेटवर ते पहिल्यांदा भेटले होते. तेव्हापासूनच दोघे डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.

  • 4/15

    पाच वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता ते विवाहबंधनात अडकले आहेत.

  • 5/15

    लग्नासाठी रिचाने ऑफ व्हाइट रंगाचा भरजरी शरारा ड्रेस परिधान केला होता. खड्यांच्या ज्वेलरीने तिने खास लूक केला होता.

  • 6/15

    अली फजल डिझायनर शेरवानीमध्ये राजबिंडा दिसत होता.

  • 7/15

    रिचा चड्ढा आणि अली फजलने त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो ‘रिअली’ हॅशटॅग वापरून सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 8/15

    ‘एक दौर हम भी है, एक सिलसिला तुम भी हो’ असं कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिलं आहे.

  • 9/15

    रिचा चड्ढा-अली फजल यांच्या शाही लग्नसोहळ्यातील खास फोटो.

  • 10/15

    रिचा चड्ढा-अली फजल यांच्या मेहेंदी सोहळ्यातील फोटो.

  • 11/15

    मेहंदी सोहळ्यासाठी रिचाने ऑफ शोल्डर लेहेंगा परिधान केला होता.

  • 12/15

    तर अलीने पांढऱ्या रंगाच्या शेरवानीत खास लूक केला होता.

  • 13/15

    रिचा चड्ढा-अली फजल यांच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 14/15

    (सर्व फोटो : रिचा चड्ढा/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा>> Photos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का? )

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsरिचा चड्ढाRicha Chadha

Web Title: Bollywood couple richa chadha and ali fazal tied knot in lucknow see photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.