• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nava gadi nava rajya fame actress pallavi patil bold photoshoot seeking attention on internet kak

Photos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का?

मालिकेत पंजाबी ड्रेसमध्ये दिसणाऱ्या पल्लवीने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.

October 6, 2022 14:06 IST
Follow Us
  • nava gadi nava rajya fame pallavi patil glamorous photoshoot
    1/12

    मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पल्लवी पाटीलने ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

  • 2/12

    पल्लवीने ‘क्लासमेट्स’, ‘तू तिथे असावे’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटांतून अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.

  • 3/12

    आता मालिकेत ‘आनंदी’ ही मुख्य भूमिका साकारून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

  • 4/12

    ‘नवा गडी नवं राज्य’मध्ये पंजाबी ड्रेसमध्ये दिसणाऱ्या पल्लवीने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.

  • 5/12

    पांढऱ्या रंगाची पॅण्ट, ब्रालेट टॉप आणि जॅकेट परिधान करत खास लूक केला आहे.

  • 6/12

    गळ्यात चोकर आणि ग़डद रंगाची लिपस्टिक लावून पल्लवीने फोटोसाठी पोझही दिल्या आहेत.

  • 7/12

    फोटोग्राफर शशांक साने याने पल्लवीचे ग्लॅमरस अवतारातील फोटो त्याच्या कॅमेऱ्यात टिपले आहेत.

  • 8/12

    पल्लवी सोशल मीडियावर सक्रिय असून तिचा चाहता वर्गही मोठा आहे.

  • 9/12

    तिचे हे ग्लॅमरस अवतारातील फोटो पाहून चाहतेही अवाक झाले आहेत.

  • 10/12

    तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो : शशांक साने, पल्लवी पाटील/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा >> Photos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का? )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Nava gadi nava rajya fame actress pallavi patil bold photoshoot seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.