• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. singer kartiki gaikwad jejuri temple with husband ronit pise see more photos goes viral on social media kmd

Photos : नवऱ्यासह जेजुरी गडावर पोहोचली कार्तिकी गायकवाड, रोनितने उचलली खंडेरायांची ४२ किलो वजनाची खंडा तलवार

मराठीमधील प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड आपल्या पतीसह जेजुरी गडावर पोहोचली होती. यादरम्यानचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

October 7, 2022 18:48 IST
Follow Us
  • singer kartiki gaikwad kartiki gaikwad
    1/12

    ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमामुळे गायिका कार्तिकी गायकवाड नावारुपाला आली.

  • 2/12

    डिसेंबर २०२०मध्ये कार्तिकीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.

  • 3/12

    तिने व्यावसायिक रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली आणि सगळ्यांना सुखद धक्काच दिला.

  • 4/12

    रोनित तसेच कार्तिकी एकमेकांबरोबरचे बरेच फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतात.

  • 5/12

    आता कार्तिकी तिच्या पतीसह जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला गेली होती.

  • 6/12

    यादरम्यानचे काही फोटो रोनितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

  • 7/12

    या फोटोंमध्ये कार्तिकीसह रोनितचे आई-वडीलही दिसत आहेत.

  • 8/12

    तसेच एका फोटोमध्ये कार्तिकीच्या नवऱ्याने खंडा तलवार उचलल्याचं दिसून येत आहे.

  • 9/12

    खंडेरायाची ४२ किलो वजनाची खंडा तलवार साऱ्यांनाच ठाऊक आहे.

  • 10/12

    जेजुरी गडावर खंडेरायाचं दर्शन घेतल्यानंतर हीच खंडा तलवार रोनितने उचलली. तसेच यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष केला.

  • 11/12

    (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा – Photos : थायलंडमध्ये पोहोचली कार्तिकी गायकवाड, समुद्रकिनाऱ्यावरील नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो चर्चेत)

TOPICS
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News
मराठी बातम्या
Marathi News

Web Title: Singer kartiki gaikwad jejuri temple with husband ronit pise see more photos goes viral on social media kmd

IndianExpress
  • Maharashtra govt withdraws Hindi as default third language in primary schools
  • Russia shoots down Ukraine’s F-16, pilot in ‘largest’ airstrikes; NATO scrambling jets
  • ‘She has broken a family of 40 years’: Kalyan Banerjee reacts to Mahua Moitra’s ‘misogyny’ jibe as TMC MPs clash over Kolkata rape case
  • ‘Police alone cannot curb rapes’: MP top cop blames spike in cases on porn, alcohol
  • Three killed, dozens injured in stampede outside Puri’s Gundicha Temple during Rath Yatra festivities
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.