Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. this popular song shot on bollywood actrees kajol got rejected several times by director avn

Photos : DDLJ चित्रपटात हिट झालेले गाणे तब्बल २३ वेळा झाले होते रिजेक्ट, जाणून घ्या यामागची रंजक गोष्ट

चित्रपटातील शाहरुख काजोल ही जोडी लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली.

October 9, 2022 11:09 IST
Follow Us
  • DDLJ 1
    1/12

    भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त काळ चित्रपटगृहात चालणारा चित्रपट म्हणजे डीडीएलजे, अर्थात ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’.

  • 2/12

    ९० च्या दशकात मोठ्या पडद्यावरील राज आणि सीमरनच्या या प्रेमकहाणीला लोकांनी पसंती दर्शवली.

  • 3/12

    तब्बल २५ वर्षं या चित्रपटाने चित्रपटगृहांवर राज्य केलं. मुंबईच्या ‘मराठा मंदिर’मध्ये अजूनही या चित्रपटाचा एक शो दाखवला जातो.

  • 4/12

    चित्रपटातील शाहरुख काजोल ही जोडी लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली.

  • 5/12

    हा रेल्वे स्टेशनवरील सीन तर अजरामर झाला. यावर नंतर प्रचंड जोक्सदेखील व्हायरल झाले.

  • 6/12

    शाहरुख खानला रोमान्स किंग बनवण्यात या चित्रपटाचा मोठा वाटा आहे.

  • 7/12

    अभिनय, दिग्दर्शन याबरोबरच या चित्रपटाची आणखीन एक जमेची बाजू होती ती म्हणजे यातील श्रवणीय गाणी. ही गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत.

  • 8/12

    यातील सगळी गाणी सुपरहीट ठरली. जतिन ललित ही संगीतकारांची जोडी आणि बरोबर आनंद बक्षी यांचे शब्द यांनी अक्षरशः जादू केली.

  • 9/12

    यातील सर्वात जास्त लोकप्रिय झालेलं गाणं म्हणजे काजोलवर चित्रित झालेलं ‘मेरे ख्वाबोंमें जो आये’. या गाण्यामागील किस्सा म्हणजे हे गाणं २३ वेळा नाकरलं गेलं होतं.

  • 10/12

    गीतकार आनंद बक्षी यांनी हे गाणं तब्बल २३ वेळा लिहिलं आणि ते न आवडल्याने आदित्य चोप्राने ते प्रत्येकवेळी नाकारलं. त्यानंतर जेव्हा आनंद बक्षी यांनी त्यात बदल केले आणि मग ते गाणं फायनल झालं आणि हे गाणं सुपरहीट ठरलं.

  • 11/12

    ‘डीडीएलजे’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्तम प्रेमकहाणी म्हणून गणला जातो.

  • 12/12

    या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर सगळे रेकॉर्ड मोडीत काढलेच, शिवाय यामध्ये प्रत्येक कलाकाराला एक स्वतंत्र ओळख मिळवून दिली. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस आणि फेसबुक)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: This popular song shot on bollywood actrees kajol got rejected several times by director avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.