• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress rekha birthday special when biswajit chatterjee forcefully kissed her during shooting photos kak

Photos : …अन् चित्रपटातील किसिंग सीन शूट करताना रेखा यांना रडू कोसळलं, नेमकं काय घडलं होतं?

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस आहे.

Updated: October 10, 2022 12:59 IST
Follow Us
  • rekha birthday special when biswajeet chaterjee forcefully kissed her
    1/18

    बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस आहे. अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड गाजवणाऱ्या रेखा यांचं पूर्ण नाव भानूरेखा गनेशन असं आहे.

  • 2/18

    रेखा त्यांच्या सौंदर्याने चाहत्यांना भूरळ पाडतात. आजही त्यांच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत.

  • 3/18

    रेखा यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने अनेक गाणी अजरामर केली आहेत.

  • 4/18

    बालकलाकार म्हणून त्यांनी तेलुगु चित्रपटसृष्टीतून त्यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती.

  • 5/18

    १९७० साली त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘उमराव जान’, ‘एक ही भूल’, ‘बसेरा’, ‘खून भरी मांग’, ‘सिलसिला’, ‘संसार’ असे एक सो एक हिट चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले.

  • 6/18

    बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे प्रेमप्रकरणही बॉलिवूडमध्ये चर्चेत राहिलं होतं.

  • 7/18

    ७०च्या दशकात अभिनय आणि सौंदर्याने बॉलिवूड गाजवणाऱ्या रेखा मात्र एका चित्रपटातील किसिंग सीन शूट करताना रडल्या होत्या.

  • 8/18

    ‘अंजाना सफर’ या चित्रपटासाठी रेखा शूटिंग करत होत्या. या चित्रपटात अभिनेते बिस्वजीत चटर्जी मुख्य नायकाची भूमिका साकारत होते.

  • 9/18

    चित्रपटातील बिस्वजीत चटर्जी आणि रेखा यांच्यातील एका किसिंग सीनचं शूटिंग सुरू होतं. दिग्दर्शक राजा नवाथे यांनी अ‍ॅक्शन म्हणताच बिस्वजीत यांनी रेखा यांना मिठीत घेत किस करायला सुरुवात केली.

  • 10/18

    बिस्वजीत चटर्जी पाच मिनिटे रेखा यांना किस करत राहिले. या प्रसंगामुळे रेखा यांना रडू कोसळलं.

  • 11/18

    एकीकडे रेखा रडत होत्या तर दुसरीकडे सेटवरील सगळेजण आनंदाने टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत होते.

  • 12/18

    त्यावेळी रेखा केवळ १५ वर्षांच्या होत्या. त्यांनी नुकतंच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं.

  • 13/18

    चित्रपटातील या सीनची रेखा यांना कोणतीच कल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्या स्तब्ध होत्या.

  • 14/18

    यासीर उस्मान यांच्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ कांदबरीत या प्रसंगाचा उल्लेख करण्यात आला आहे.

  • 15/18

    या प्रसंगानंतर बिस्वजीत यांनी दिग्दर्शकावर खापर फोडत ही त्यांचीच कल्पना आणि चूक असल्याचं म्हटलं होतं.

  • 16/18

    त्यानंतर दिग्दर्शकानेही अशाप्रकारे अचानक करण्यात आलेलं किसिंग सीनचं शूटिंग हे चित्रपटाच्या कथेची गरज असल्याचा खुलासा केला होता.

  • 17/18

    (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 18/18

    (हेही पाहा >> Bigg Boss Marathi 4: बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल समृद्धी जाधव बनली ‘बिग बॉस’च्या घरातील पहिली कॅप्टन, जाणून घ्या तिच्याबद्दल )

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentरेखाRekha

Web Title: Bollywood actress rekha birthday special when biswajit chatterjee forcefully kissed her during shooting photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.