Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos richa chaddha and ali fazal did romance and fun together during their mehndi function spg

Photos : हातावर रंगलेल्या मेहंदीमुळे रिचाच्या सौंदर्यात पडली भर! पहा फोटो

रिचा, अलीचा लग्नसोहळा आठवडाभर सुरु होता.

Updated: October 12, 2022 18:30 IST
Follow Us
  • richa 1
    1/9

    अभिनेत्री रिचा चड्ढा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

  • 2/9

    बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी अभिनेता अली फजल आणि रिचा चड्ढा लग्नबंधनात अडकले आहेत.

  • 3/9

    पाच वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता ते विवाहबंधनात अडकले आहेत.

  • 4/9

    आता रिचा चड्ढा अली फजलाच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 5/9

    रिचाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मेहंदी कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत.

  • 6/9

    या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मेहंदी की रात आयी मेहंदी की रात.

  • 7/9

    डिझायनर करण तोराणी यांनी डिजाईन केलेला हिरवा ड्रेस तिने परिधान केला आहे.

  • 8/9

    हे फोटोस दिल्लीत झालेल्या कार्यक्रमाच्या आधी काढले आहेत.

  • 9/9

    रिचा अलीचे काही मोहक क्षण अचूक टिपले आहेत.

  • 10/9

    रिचा अलीचा लग्नसोहळा आठवडाभर सुरु होता. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा सोहळा पार पडला.

  • 11/9

    या सोहळ्याचे रिचाने फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

  • 12/9

    मुंबईत त्यांनी स्वागत समारंभ आयोजित केला होता, या सोहळ्याला बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली होती. ( फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

TOPICS
अली फझलAli FazalबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentरिचा चड्ढाRicha Chadha

Web Title: Photos richa chaddha and ali fazal did romance and fun together during their mehndi function spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.