• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. big boss 16 contestant shiv thakare life story talk about his struggle see details kmd

“माझ्या १६९ गर्लफ्रेंड होत्या” म्हणणारा शिव ठाकरे आधी करायचा पानटपरीवर काम, वर्तमानपत्रंही विकायचा अन्…

मराठी ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे आता ‘बिग बॉस १६’मध्ये सहभागी झाला आहे. त्याच्याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत.

Updated: October 15, 2022 18:35 IST
Follow Us
  • who is shiv thakare shiv Thakare
    1/12

    मराठी ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वाचा शिव ठाकरे विजेता ठरला.

  • 2/12

    मराठी ‘बिग बॉस’मध्ये सहभाग घेण्यापूर्वी त्याने एमटीव्ही वाहिनीवरील ‘रोडिज’ शोमध्येही सहभाग घेतला होता.

  • 3/12

    पण मराठी ‘बिग बॉस’मुळे तो अधिक नावारुपाला आला.

  • 4/12

    त्याचं मराठी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये अभिनेत्री विणा जगतापशी असलेलं नातं प्रचंड गाजलं. हा शो संपल्यानंतरही तो विणाला डेट करत होता.

  • 5/12

    आता हिंदी ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वामध्ये शिव सहभागी झाला आहे. यावेळी त्याने त्याच्या खासगी आयुष्याबाबत बरेच खुलासे केले.

  • 6/12

    आपल्याला याआधी १६९ गर्लफ्रेंड होत्या असंही तो म्हणाला.

  • 7/12

    पण तुम्हाला माहित आहे का? शिव अगदी सामान्य कुटुंबातील मुलगा आहे.

  • 8/12

    एमटीव्ही वाहिनीवरील ‘रोडिज’ शोच्या ऑडिशनदरम्यान त्याने आपल्या आयुष्याबाबत सांगितलं होतं.

  • 9/12

    तो म्हणाला, “माझ्या वडिलांचं पानाचं दुकान आहे. तिथे मी मदतीसाठी जायचो. मी व माझ्या बहिणीने मिळून पेपरही विकले आहेत.”

  • 10/12

    “माझा डान्स क्लासही आहे. त्यातून मिळणारे पैसे मी घरी देतो. तर काही मी स्वतःवर खर्च करतो.”

  • 11/12

    शिव ठाकरे आज स्वतःच्या मेहनतीने इथवर पोहोचला आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा – आर्थिक संकट ओढवल्यानंतर शरद पोंक्षेंनी डोंबिवलीत सुरू केला नवा व्यवसाय; त्यांनीच सांगितला किस्सा!)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Big boss 16 contestant shiv thakare life story talk about his struggle see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.