• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi awards majhi tujhi reshimgath myra vaikul new look pari got best child actor award svs

Zee Marathi Awards: मायरा खरंच ‘परी’ बनून रेड कार्पेटवर आली! ट्रॉफी घेताना दिसलं निरागस रूप

Zee Marathi Awards मध्ये यंदा मायराला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने गौरवण्यात आले.

Updated: October 17, 2022 18:25 IST
Follow Us
  • Zee Marathi Awards Majhi Tujhi Reshimgath Myra Vaikul New Look Pari Got best Child Actor Award
    1/12

    नुकताच झी मराठी अवॉर्डचा सोहळा पार पडला. कलाकारांचे भन्नाट लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 2/12

    माझी तुझी रेशीमगाठमधील परी म्हणजेच मायराचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर सर्वांच्याच पसंतीस उतरत आहेत.

  • 3/12

    मायराच्या ड्रेसची सुद्धा सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

  • 4/12

    मायराच्या हिरव्या रंगाच्या डिझाइनर ड्रेसला परीसारखेच पंख लावले होते.

  • 5/12

    माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परी या सोहळ्यातही खरोखरच्या परीसारखीच सुंदर दिसत होती.

  • 6/12

    झी मराठीच्या उत्सव नात्यांच्या या सोहळ्यात मायरा आई- वडिलांसह आली होती.

  • 7/12

    यंदा मायराला सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.

  • 8/12

    किशोरी शहाणे यांनीही मायराला पुरस्कार देताना तिचे कौतुक केले.

  • 9/12

    इंस्टाग्रामवर पाहायला मिळणाऱ्या फोटोमध्ये मायराचा नवा हेअरकट सुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

  • 10/12

    मायराचा ट्रॉफीसह फोटो पाहून अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 11/12

    युट्युबमुळे व आता माझी तुझी रेशीमगाठ मालिकेमुळे मायराचे लाखो चाहते आहेत.

  • 12/12

    मायराने पुरस्कार सोहळ्याच्या वेळी नवा गडी नवं राज्य मधील चिंगी म्हणजेच साईशा भोईरसह गोड पोझ दिल्या आहेत.

  • (सर्व फोटो: इंस्टाग्राम/@MyraVaikul)
TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी अभिनेताMarathi Actorमराठी टिव्ही मालिकाMarathi Tv Serialsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Zee marathi awards majhi tujhi reshimgath myra vaikul new look pari got best child actor award svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.