• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukone became the only indian woman in top 10 most beautiful women list rnv

Photos: ‘या’ आंतरराष्ट्रीय १० कलाकार आहेत जगातील सर्वात सुंदर महिला; तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती आहे का?

नुकतीच एका शास्त्रज्ञाने ही यादी जाहीर केली आहे. त्याने जगातील सर्वात सुंदर महिलांचे सौंदर्य मोजण्यासाठी एका प्राचीन ग्रीक तंत्राचा वापर केला. त्यासोबत त्याचे कॉम्युटरवर मॅपिंग केले आणि निष्कर्ष काढला. या पद्धतीला ‘गोल्डन रेशो ऑफ ब्युटी’ असेही म्हणतात.

October 18, 2022 17:45 IST
Follow Us
  • top-10-beatiful-actresses-2
    1/12

    जोडी कॉमर हिला जगातील सर्वात सुंदर महिला घोषित करण्यात आले आहे. तिचं चेहरा ९८.७ अचूक असून तिचा चेहरा परफेक्ट चेहरा बनण्यापासून फक्त १.३ टक्के दूर आहे.

  • 2/12

    हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री झेंडाया हिने या यादीत ९४.३७ टक्के मिळवत दुसरे स्थान मिळविले आहे.

  • 3/12

    जगप्रसिद्ध मॉडेल बेला हदीद हिचा चेहरा ९४.३५ टक्के परफेक्ट असून तिने तिसरे स्थान पटकावले आहे.

  • 4/12

    गोल्डन रेशोनुसार अमेरिकेची प्रसिद्ध गायिका बियॉन्सेला या यादीत चौथे स्थान मिळाले आहे. गोल्डन रेशो स्केलवर बेयॉन्सचा चेहरा ९२.४४ टक्के परफेक्ट आहे.

  • 5/12

    या यादीत फ्लोरिडाची प्रसिद्ध गायिका एरियाना ग्रांडे हिला पाचवे स्थान मिळाले आहे. एरियाना ग्रांडेचा चेहरा गोल्डन रेशो स्केलवर ९१.८१ टक्के परफेक्ट आहे.

  • 6/12

    अमेरिकेची प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्टचे अमेरिकेतच नाही तर भारतातही अनेक चाहते आहेत. या अमेरिकन गायिकेने या यादीत सहावे स्थान निश्चित केले आहे. टेलर स्विफ्टचा चेहरा ९१.६४ टक्के परफेक्ट आहे.

  • 7/12

    मॉडेलिंगसाठी जगप्रसिद्ध असलेल्या जॉर्डन डनला या यादीत सातवे स्थान मिळाले आहे. जॉर्डन डनचा चेहरा ९१.३४ टक्के अचूक आहे.

  • 8/12

    सिद्ध गायिका किम कार्दशियन या यादीत आठव्या स्थानावर असून तिचा चेहरा ९१.२८ टक्के अचूक आहे.

  • 9/12

    बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत समावेश झालेली एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

  • 10/12

    या यादीत दीपिका नवव्या क्रमांकावर आहे.

  • 11/12

    गोल्डन रेशोनुसार दीपिकाचा चेहरा ९१.२२ टक्के अचूक आहे.

  • 12/12

    कोरियाची प्रसिद्ध मॉडेल होयॉन जंग हिला या यादीत दहावे स्थान मिळाले आहे. होयॉन जंगचा चेहरा ८९.६३ टक्के अचूक आहे

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Deepika padukone became the only indian woman in top 10 most beautiful women list rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.