• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. on the occasion diwali festival a grand textile collage of lata mangeshkar created in pune rnv

Photos: लता मंगेशकर यांना अनोखी आदरांजली; कापडाच्या ९० हजार तुकड्यांनी तयार करण्यात आले भव्य वस्त्रकोलाज

पुण्यातील नारायणपेठ येथील मोदी गणपती मंदिरात हे भाव्य वस्त्रकोलाज दिवाळीत रसिकांना पाहता आले.

Updated: October 27, 2022 17:06 IST
Follow Us
  • यंदाच्या दिवाळीत पुण्यातील कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातर्फे लता मंगेशकर यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली. फोटो सौजन्य: आश्विन कढाव (एक्सप्रेस ग्रुप)
    1/9

    यंदाच्या दिवाळीत पुण्यातील कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातर्फे लता मंगेशकर यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली.
    फोटो सौजन्य: आश्विन कढाव (एक्सप्रेस ग्रुप)

  • 2/9

    या विद्यालयाचे संचालक अमोल अशोक काळे यांच्या संकल्पनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांचे वस्त्रकोलाज चित्र तयार करण्यात आले.

  • 3/9

    हे तयार करण्यासाठी अमोल काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली.

  • 4/9

    हे कोलाज तयार करण्यासाठी विविध कापडांच्या साधारण ९० हजार तुकड्यांचा वापार करण्यात आला.

  • 5/9

    ८ फूट × १० फूट असे भव्य वस्त्रकोलाज चित्र साकारण्यात आले होते.

  • 6/9

    १५ विद्यार्थ्यानी १५ दिवसात हे चित्र साकारले.

  • 7/9

    लता मंगेशकर यांनी त्यांच्या स्वरांच्या धाग्यांनी संपूर्ण जग जोडलं, तर आपणही कापडाच्या धाग्यांनी त्यांचे चित्र तयार करत त्यांना आदरांजली द्यावी, हा यामागचा उद्देश होता.

  • 8/9

    पुण्यातील नारायणपेठ येथील मोदी गणपती मंदिर येथे हे भाव्य वस्त्रकोलाज दिवाळीत रसिकांना पाहता आले. या चित्राच्या पाठीमागे विद्यार्थ्यांनी काढलेली काही वाद्यांची आणि लता मंगेशकर यांची चित्रं लावण्यात आली होती.

  • 9/9

    या वस्त्रकोलाज चित्राला कालारसिकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. हे चित्र पाहणाऱ्या प्रत्येकाने या कलाकृतीचे भरभरून कौतुक केले.
    फोटो सौजन्य: आश्विन कढाव (एक्सप्रेस ग्रुप)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsलता मंगेशकरLata Mangeshkar

Web Title: On the occasion diwali festival a grand textile collage of lata mangeshkar created in pune rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.