Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi serial satvya mulichi satvi mulgi actress aishwarya narkar bold look viral on social media kmd

Photos : वयाची ४५शी ओलांडल्यानंतरही ऐश्वर्या नारकर यांच्या बोल्ड अन् हॉट लूकपुढे तरुण अभिनेत्री फिक्या, नव्या मराठी मालिकेमुळे चर्चेत

अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर यांचं साडीमधील हॉट फोटोशूट नेहमीच चर्चेत राहिलं आहे. त्यांच्या याच लूकवर आज आपण एक नजर टाकणार आहोत.

October 30, 2022 18:17 IST
Follow Us
  • Marathi Actress Aishwarya Narkar
    1/12

    मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.

  • 2/12

    मराठी मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये त्यांनी आजवर उत्तमोत्तम भूमिका साकारल्या.

  • 3/12

    सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेमुळे चर्चेत आहेत.

  • 4/12

    ऐश्वर्या या मालिकेमध्ये रुपाली शेखर राजाध्यक्ष हे पात्र साकारत आहेत.

  • 5/12

    वयाच्या ५२व्या वर्षीही ऐश्वर्या नारकर तितक्याच मेहनतीने व जिद्दीने काम करताना दिसतात.

  • 6/12

    इतकंच नव्हे त्यांचं या वयामधील सौंदर्यही तरुण अभिनेत्रींना लाजवणारं आहे.

  • 7/12

    ऐश्वर्या साडीमध्ये नेहमीच फोटोशूट करताना दिसतात.

  • 8/12

    त्यांचा साडीमधील बोल्ड लूक विशेष लक्षवेधी ठरणारा आहे.

  • 9/12

    वयाची ४५शी ओलांडल्यानंतरही त्या अगदी सुंदर व मोहक दिसतात.

  • 10/12

    १९९५मध्ये त्यांनी अभिनेते अविनाश नारकर यांच्याशी लग्न केलं.

  • 11/12

    या दोघांच्या लग्नाला आता २६ वर्ष पूर्ण झाली आहेत. घर, संसार, काम सांभाळूनही आज ऐश्वर्या खूप फिट आहेत. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा – अक्षय कुमार, अजय देवगणचे बिग बजेट चित्रपट सुपरफ्लॉप अन् ‘हर हर महादेव’ला प्रेक्षकांची पसंती, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Zee marathi serial satvya mulichi satvi mulgi actress aishwarya narkar bold look viral on social media kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.