Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. janhvi sara ananya and many other starkids attended orhan awatramanis halloween paty hd import yps

Halloween 2022: जान्हवी कपूर, सारा अली खान ते अनन्या पांडे, ‘या’ स्टारकिड्सनी अशी साजरी केली यंदाची हॅलोविन नाईट

ओरहान अवत्रामणी याच्या हॅलोविन पार्टीमधले स्टारकिड्सचे फोटो व्हायरल झाले आहेत.

October 31, 2022 10:53 IST
Follow Us
  • ओरहान अवत्रामणी याच्या हॅलोविन पार्टीमधले स्टारकिड्सचे फोटो व्हायरल झाले आहेत.
    1/12

    सारा अली खान, जान्हवी कपूर, शनाया कपूर, अनन्या पांडे यांच्यासह बरेचसे स्टारकिड्स ओरहान अवत्रामणी आयोजित हॅलोविन पार्टी साजरी करण्यासाठी एकत्र जमले होते.

  • 2/12

    तेव्हा जान्हवी ‘अ‍ॅडम्स फॅमिली’ या चित्रपटामधील ‘मोर्टिसिया अ‍ॅडम्स’ बनून आली होती.

  • 3/12

    या पार्टीमधले फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

  • 4/12

    अनन्या पांडे या निमित्ताने ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘पू’ (पूजा शर्मा) या पात्रासारखी तयार झाली होती.

  • 5/12

    सारा, जान्हवी आणि अनन्या यांचा फोटो.

  • 6/12

    काल अनन्याचा २४ वा वाढदिवस होता. तेव्हा साराने त्यांचा हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता.

  • 7/12

    या पार्टीला सारासह तिच्या भावाने, इब्राहिम अली खानने सुद्धा हजेरी लावली होती.

  • 8/12

    शनाया कपूरने ‘प्रिन्सेस डायरीज’मधील अ‍ॅना हॅथवेचा वेश धारण केला होता.

  • 9/12

    या शानदार पार्टीमधील फोटो आणि व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाले आहेत.

  • 10/12

    सारा आणि स्टायलिस्ट तान्या घावरीचा फोटो.

  • 11/12

    तान्याने हॅलोविन पार्टीसाठी नॅटली पोर्टमनच्या ‘ब्लॅक स्वान’ चित्रपटातला लूक केला होता.

  • 12/12

    तिने सुद्धा पार्टीमधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (सर्व फोटो संबंधित कलाकारांच्या इन्स्टाग्रामवरुन सभार)

TOPICS
जान्हवी कपूरJanhvi Kapoorशनाया कपूरShanaya Kapoorसारा अली खानSara Ali Khan

Web Title: Janhvi sara ananya and many other starkids attended orhan awatramanis halloween paty hd import yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.