scorecardresearch

सारा अली खान

सैफ अली खान व अमृता सिंग यांची लेक सारा अली खानने आज बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या केदारनाथ चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर लगेचच त्याच वर्षामध्ये तिचा सिंबा चित्रपटही प्रदर्शित झाला. साराचं काम पाहता ही अभिनेत्री लंबी रेस का घोडा आहे अशा चर्चा सुरू झाल्या. साराने ते सिद्धही केलं. लव्ह आज कल, कुली नंबर १, अतरंगी रे सारख्या चित्रपटांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या. नवीन वर्षातही तिच्या हाती बॉलिवूडचे काही बिग बजेट चित्रपट आहेत. Read More
sara ali khan reacts on trolling for visiting temple in recent interview with vogue
धार्मिक श्रद्धेवरून ट्रोल करणाऱ्यांना सारा अली खानने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, “समस्या असतील तर…”

मंदिरात गेल्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना सारा अली खानने दिले स्पष्ट उत्तर, म्हणाली…

sara ali khan troll
Video : “भयानक चालतेय…”, सारा अली खानचा रॅम्प वॉक पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले…

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानला रॅम्प वॉकमुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल

sara ali khan enjoyed vacation in goa with kedarnath assistant director jehan handa
अभिनेत्री सारा अली खान पोहोचली गोव्यात, ‘त्या’ व्यक्तीसह फोटो शेअर केल्यामुळे डेटिंगच्या चर्चांना उधाण

अभिनेत्री सारा अली खान ‘केदारनाथ’ चित्रपटाचा सहायक दिग्दर्शक जेहान हांडाबरोबर गोव्यात घेतेय सुट्ट्यांचा आनंद

sara ali khan troll
9 Photos
“प्रत्येक चित्रपटात धर्माचा अँगल…”, उज्जैनच्या महाकाल मंदिरात गेल्यामुळे सारा अली खान ट्रोल

सारा अली खानने उज्जैनच्या महाकाल मंदिरात घेतले दर्शन

saif ali khan sara ali khan
बाप चोर, मुलगी पोलीस.. सैफ आणि सारा पहिल्यांदाच दिसणार एकत्र, फोटो व्हायरल

इब्राहिम अली खानही या प्रोजेक्टमध्ये असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

sara childhood
Video: पाणी प्यायला नकार, पुस्तक घेतलं अन्…; छोट्या सारा अली खानचा चित्रपटाच्या सेटवरील क्युट व्हिडीओ पाहिलात का?

सारा अली खान आणि सैफ अली खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओतील त्या दोघांमधलं बॉण्डिंग पुन्हा…

ai generated photos of bollywood starkids
9 Photos
AI ने तयार केले भन्नाट फोटो; बॉलीवूड स्टार किड्स बालपणी कसे दिसायचे? वरुण धवन आणि अर्जुन कपूरला ओळखता येईना…

AI ने तयार केले बॉलीवूड स्टार किड्सचे बालपणीचे फोटो

vicky sara
“कतरिना वहिनीपेक्षा…,” विकी कौशल व सारा अली खानला सिद्धिविनायकाचं एकत्र दर्शन घेताना पाहून चाहते नाराज

विकी आणि साराच्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. यामुळेच त्यांनी देवाचे आभार मानले.

sara bf
“तुझा बॉयफ्रेंड कोण आहे?” अखेर सारा अली खानने दिलं उत्तर, म्हणाली…

गेल्या काही दिवसांपासून सारा क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

vicky kaushal and sara ali khan
‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटासाठी विकी कौशलने शेअर केली खास पोस्ट म्हणाला, “दोन आठवडे झोपलो नाही, पण…”

‘जरा हटके जरा बचके’चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; विकी कौशलने केली खास पोस्ट

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×