-
अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
तिचे बोल्ड लूक्स आणि फोटोशूट चांगलेच व्हायरल होतात.
-
जान्हवी सध्या तिच्या आगामी ‘मिलि’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून प्रथमच जान्हवी वडील बोनी कपूर यांच्याबरोबर काम करणार आहे.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने जान्हवीने एक फोटोशूट तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे.
-
पांढऱ्या डिझायनर साडीतील जान्हवीचा हा लूक चांगलाच बोल्ड आहे.
-
“येत्या ४ दिवसांत मिलि तुम्हाला भेटायला येतीये” असं लिहीत तिने लोकांना हा चित्रपट पाहण्यासाठी विनंती केली आहे.
-
जान्हवीचं हे फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं आहे.
-
तिचा हा बोल्ड आणि हॉट अंदाज लोकांना चांगलाच आवडला आहे.
-
चाहत्यांनी कॉमेंट करून तिच्या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मिलि’ ४ नोव्हेंबरला चित्ररपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम / जान्हवी कपूर)
Photos : “मिलि भेटायला येतीये…” चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त जान्हवी कपूरचं बोल्ड फोटोशूट व्हायरल
या चित्रपटातून प्रथमच जान्हवी वडील बोनी कपूर यांच्याबरोबर काम करणार आहे.
Web Title: Actress janhvi kapoor mili upcoming movie related hot bold photoshoot on instagram avn