• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. director kedar shinde posted a video of maharashtra shahir film muhurta rnv

Photos: असा संपन्न झाला ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा, चित्रीकरणाला दणक्यात सुरुवात

पुढच्या वर्षी २८ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल,

Updated: October 31, 2022 19:59 IST
Follow Us
  • केदार शिंदे यांचा आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे.
    1/9

    केदार शिंदे यांचा आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे.

  • 2/9

    या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.

  • 3/9

    ५ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला.

  • 4/9

    वाई, पसरणी येथे म्हणजेच शाहीर साबळेंच्या जन्मस्थळी हा ‘महाराष्ट्र शाहीर’ च्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला.

  • 5/9

    यावेळी या चित्रपटाच्या निर्मात्या बेला शिंदे यांनी कलश पूजन करत शाहीर साबळे यांच्या फोटोलाही वंदन केले.

  • 6/9

    या चित्रपटाची संपूर्ण टीम या मुहूर्त सोहळ्याला उपस्थित होती.

  • 7/9

    अभिनेता अंकुश चौधरी या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारत आहे.

  • 8/9

    तर केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदे या चित्रपटामध्ये शाहिरांच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये काम करताना दिसेल.

  • 9/9

    चित्रपटाचा मुहूर्त संपन्न होताच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंबई, पुणे, सातारा, वाई, भोर येथे सुरुवात झाली आहे. पुढच्या वर्षी २८ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी चित्रपटMarathi Movieमराठी बातम्याMarathi News

Web Title: Director kedar shinde posted a video of maharashtra shahir film muhurta rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.