• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor aadesh bandekar home photos goes viral on social media kmd

Inside Photos : कधीकाळी अगदी लहान घरामध्ये राहणाऱ्या आदेश बांदेकर यांचं आलिशान घर आहे फारच सुंदर, पाहा फोटो

अभिनेते आदेश बांदेकर यांच्या आलिशान घराची झलक आज आपण पाहणार आहोत.

Updated: January 18, 2023 08:59 IST
Follow Us
    aadesh bandekar home aadesh bandekar
    अभिनेते आदेश बांदेकर यांच्या आलिशान घराची झलक आज आपण पाहणार आहोत.
  • 1/12

    या कार्यक्रमाद्वारे ते महाराष्ट्रभर फिरत असतात. सगळ्यांचे लाडके भावोजी आजवर महाराष्ट्रातील प्रत्येक घरात प्रसिद्ध आहेत.

  • 2/12

    इतकंच नव्हे तर आपल्या लाडक्या भावोजींनी घरी यावं असं प्रत्येकीला वाटतं.

  • 3/12

    आता आदेश बांदेकर यांच्याच घराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

  • 4/12

    आदेश बांदेकर यांनी दिवाळीनिमित्त त्यांच्या घराचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

  • 5/12

    यावेळी या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्या घराची झलक पाहायला मिळाली.

  • 6/12

    काळाचौकी परिसरात अभ्युदयनगर भागातील घरामध्ये आदेश यांचं बालपण गेलं.

  • 7/12

    काही वर्ष ते याच छोट्या घरात राहिले.

  • 8/12

    पण आता त्यांचं आलिशान घर आहे. आदेश यांच्या घराचं इंटेरियर लक्षवेधी आहे.

  • 9/12

    घराच्या नेमप्लेटवरचं नाव लक्ष वेधून घेणारं आहे. सोहम सुचिता आदेश बांदेकर असं या नेमप्लेटवर नाव आहे.

  • 10/12

    आदेश यांच्या घरामध्ये गणपती, स्वामी समर्थ तसेच देव-देवतांच्या मुर्ती आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या घराची सजावटही उत्तम पद्धतीने केली आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 11/12

    (हेही पाहा – Photos : वयाची ४५शी ओलांडल्यानंतरही ऐश्वर्या नारकर यांच्या बोल्ड अन् हॉट लूकपुढे तरुण अभिनेत्री फिक्या, नव्या मराठी मालिकेमुळे चर्चेत)

TOPICS
आदेश बांदेकरAadesh BandekarमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actor aadesh bandekar home photos goes viral on social media kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.