• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy birthday shah rukh khan saroj khan gave an idea of his signature pose photos kak

Photos : शाहरुख खानला कोणी सुचवली ‘सिग्नेचर पोझ’ची कल्पना, जाणून घ्या रंजक किस्सा

‘बाजीगर’ चित्रपटातील शाहरुखने दोन हात बाजूला करत केलेली स्टाइल नंतर त्याची सिग्नेचर पोझ बनली.

Updated: November 2, 2022 14:22 IST
Follow Us
  • बॉलिवूडचा किंग शाहरुखचा आज ५७वा वाढदिवस आहे. शाहरुखचे केवळ देशातच नाही तर जगभरात लाखो चाहते आहेत.
    1/15

    बॉलिवूडचा किंग शाहरुखचा आज ५७वा वाढदिवस आहे. शाहरुखचे केवळ देशातच नाही तर जगभरात लाखो चाहते आहेत.

  • 2/15

    आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या शाहरुखच्या मन्नतबाहेर वाढदिवसाच्या रात्रीच चाहत्यांनी गर्दी केली होती.

  • 3/15

    ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘करण अर्जुन’, ‘डॉन’, ‘रईस’ शाहरुखच्या हिट चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावलं.

  • 4/15

    ‘बाजीगर’ चित्रपटातील शाहरुखने दोन हात बाजूला करत केलेली स्टाइल नंतर त्याची सिग्नेचर पोझ बनली.

  • 5/15

    ‘मै हूं ना’ असो अथवा चेन्नई एक्सप्रेस…प्रत्येक चित्रपटात आपल्या भूमिकेची छाप पाडताना शाहरुखने त्याची सिग्नेचर पोझ दिली नाही, हे क्वचितच पाहायला मिळालं.

  • 6/15

    ‘मै हूं ना’ असो अथवा चेन्नई एक्सप्रेस…प्रत्येक चित्रपटात आपल्या भूमिकेची छाप पाडताना शाहरुखने त्याची सिग्नेचर पोझ दिली नाही, हे क्वचितच पाहायला मिळालं.

  • 7/15

    अवॉर्ड फंक्शन, सेलिब्रिटी कार्यक्रम यामध्येही इतर कलाकारांकडून शाहरुखची ही पोझ कॉपी झालेली दिसते.

  • 8/15

    इतकंच काय जनजागृती करणाऱ्या मेसेजमध्येही शाहरुखच्या या पोझचा वापर केलेला पाहायला मिळतो. शाहरुखप्रमाणेच त्याच्या या पोझचेही लाखो दिवाने आहेत.

  • 9/15

    परंतु, ही पोझ शाहरुखला कशी सुचली, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांबरोबरच इतरांनाही पडला असेल. याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

  • 10/15

    शाहरुख खानची या पोझची कल्पना दिवगंत बॉलिवूड कोरिओग्राफर सरोज खान यांना सुचली होती.

  • 11/15

    एका मुलाखतीदरम्यान त्यांनी याचा खुलासा केला होता. बाजीगर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना ही पोझ सुचल्याचं त्यांनी सांगितलं.

  • 12/15

    “बाजीगर चित्रपटाचं मॉरिशसमध्ये शूटिंग सुरू होतं. चित्रपटातील एका सीनदरम्यान सरोज खान यांनी शाहरुखला समोरुन चालत येण्यास सांगितले”, असं त्या म्हणाल्या.

  • 13/15

    पुढे त्या म्हणाल्या, “चित्रपटातील या सीनमध्ये शाहरुखला त्याच्या शर्टचे बटण उघडून त्याचं नाव दाखवायचं होतं. तेव्हा मी त्याला त्याचे हात स्टाइलमध्ये लांब करायला सांगितले”.

  • 14/15

    सरोज खान यांनी सांगितल्याप्रमाणे शाहरुखने अगदी स्टाइलमध्ये ती पोझ केली. आणि नंतर तीच पोझ शाहरुखची सिग्नेचर पोझ ठरली. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस, शाहरुख खान/फेसबुक )

  • 15/15

    (हेही पाहा >> Photos : देवेंद्र फडणवीसांना जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ची भूरळ, म्हणाले “हा चित्रपट …”)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Happy birthday shah rukh khan saroj khan gave an idea of his signature pose photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.