Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gautami patil earning per show real age boyfriend viral gautami white saree lavani show video svs

गौतमी पाटीलच्या एका शोचं मानधन ऐकून व्हाल थक्क; खऱ्या आयुष्याबद्दल गौतमी म्हणते, “मी खूप..”

Gautami Patil Viral Lavani Video: गौतमीने यावेळी आपल्या मिरजमधील शो चा धक्कादायक अनुभवही शेअर केला आहे.

November 3, 2022 16:51 IST
Follow Us
  • Gautami Patil Earning per Show Real age Boyfriend Viral Gautami White Saree Lavani Show Video
    1/12

    Gautami Patil Lavani Viral Video: लावणीच्या नावावर अश्लील डान्स केल्यामुळे रिल्स स्टार गौतमी पाटील हे नाव चर्चेत आले होते.

  • 2/12

    पुण्यातील लोणी काळभोर येथील दहीहंडी दरम्यान गौतमीच्या पांढऱ्या साडीचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले होते.

  • 3/12

    गौतमी पाटीलने लावणी करताना विभत्स हावभाव व अंगप्रदर्शन करणारे कपडे घातल्याने अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता.

  • 4/12

    लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनीही अशा तरुणी महाराष्ट्राची कला अश्लीलतेकडे घेऊन जात आहेत अशा शब्दात गौतमीचा विरोध केला होता.

  • 5/12

    लावणी कलाकार मेघा घाडगे यांनी समज दिल्यावर गौतमीने सर्वांसमोर माफी मागितली होती.

  • 6/12

    असं असूनही गौतमीचे अनेक अश्लील डान्सचे व्हिडीओ व्हायरल होतच आहेत

  • 7/12

    अलीकडेच गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते

  • 8/12

    गौतमी पाटीलने एका पत्रकार परिषदेत स्वतःविषयी पहिल्यांदाच खाजगी माहिती उघडपणे सांगितली आहे.

  • 9/12

    गौतमी मूळची धुळ्याची सिंदखेडा येथील आहे. १० वी पर्यंत शिक्षण घेऊन तिने आवड म्हणून डान्स शिकायला सुरुवात केली.

  • 10/12

    गौतमीने पहिल्यांदा अकलूज येथील लावणी महोत्सवात बॅक आर्टिस्ट म्हणून गौतमीने सादरीकरण केले.

  • 11/12

    पहिल्यांदा लावणी केल्यावर गौतमीला ५०० रुपये मानधन मिळाले होते

  • 12/12

    आता आपण शो साठी हजारो रुपयांचे मानधन घेत असल्याचे गौतमीने सांगितले आहे.

  • (सर्व फोटो: इंस्टाग्राम)
TOPICS
ट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoव्हायरल व्हिडीओViral Videoसेलिब्रिटीelebrity

Web Title: Gautami patil earning per show real age boyfriend viral gautami white saree lavani show video svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.