• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos from palak muchhal and mithoon sharmas wedding reception went viral yps

पलक मुच्छल-मिथुन शर्माच्या रिसेप्शन सोहळ्याला संगीत जगतातील दिगज्जांची उपस्थिती; पाहा खास फोटो

या सोहळ्यातले फोटो पलकने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

November 7, 2022 12:27 IST
Follow Us
  • काल गायिका पलक मुच्छाल आणि संगीत दिग्दर्शक मिथुन शर्मा यांचे थाटामाटात लग्न झाले.
    1/15

    काल गायिका पलक मुच्छाल आणि संगीत दिग्दर्शक मिथुन शर्मा यांचे थाटामाटात लग्न झाले.

  • 2/15

    पलकने लग्नातले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

  • 3/15

    या फोटोंना तिने “आज आम्ही दोघे कायमचे एकत्र आलो आहोत”, असे कॅप्शन दिले आहे.

  • 4/15

    विवाह सोहळ्यानंतर रिसेप्शनचा कार्यक्रमदेखील संपन्न झाला.

  • 5/15

    या कार्यक्रमाला संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.

  • 6/15

    रिसेप्शनमधला पलक मुच्छाल आणि मिथुन शर्मा या नव्या जोडीचा गोड फोटो.

  • 7/15

    जावेद अली आणि यास्मीन अली या सोहळ्याला उपस्थित होते.

  • 8/15

    सोनू निगम यांनी रिसेप्शनला हजेरी लावली होती.

  • 9/15

    कैलाश खेर यांनी त्यांच्या आगळ्यावेगळ्या शैलीमध्ये नवदांपत्याला आशीर्वाद दिले.

  • 10/15

    रुप कुमार राठोड यांनी सपत्नी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

  • 11/15

    कल्याणजी शाह आणि त्यांच्या पत्नी शांताबेन शाह या सोहळ्यामध्ये उपस्थित होते.

  • 12/15

    गीतकार मनोज मुंतशिर आणि त्यांच्या पत्नीचा पलक आणि मिथुन यांच्या रिसेप्शनमधला फोटो.

  • 13/15

    किक्रेटपटू स्मृती मंधानालाही या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले होते.

  • 14/15

    सिनेसृष्टीतील अनेक सिनेकलाकारदेखील या कार्यक्रमामध्ये झळकले होते.

  • 15/15

    रुबीना दिलैक पतीसह तेथे पोहोचली होती. (सर्व फोटो – वरिदर चावला/ पलक मुच्छल Instagram)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Photos from palak muchhal and mithoon sharmas wedding reception went viral yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.