• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. inside photos have a look on shahid kapoor mira rajput luxurious home kak

Inside Photos: ५८ कोटींचे घर, ५०० स्क्वेअर फूटची बाल्कनी अन् सूर्यास्त, शाहिद कपूरच्या आलिशान घराची खास झलक

शाहिद आणि मीरा दोघांनी मिळून त्यांच्या या नव्या घराचं इंटेरियर डिझाइन केलं आहे.

Updated: November 7, 2022 21:38 IST
Follow Us
  • inside shahid kapoor house photos
    1/15

    बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत ही लोकप्रिय जोडी आहे. या जोडीचे लाखो चाहते आहेत.

  • 2/15

    सप्टेंबर महिन्यात नवरौत्सवाचा मुहूर्त साधत शाहिद आणि मीराने कुटुंबियांसह वरळी येथील त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केला.

  • 3/15

    याआधीही ते जुहू येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या घरात राहत होते. परंतु, जुहू बीचवरील गर्दीपासून मुलांना लांब ठेवण्यासाठी तो वरीळीतील नव्या घरी राहायला गेल्याचं बोललं जात होतं.

  • 4/15

    शाहिद आणि मीरा दोघांनी मिळून त्यांच्या या नव्या घराचं इंटेरियर डिझाइन केलं आहे.

  • 5/15

    त्यांच्या या आलिशान घराला ५०० स्क्वेअर फूटची बाल्कनी आहे. शाहिदने नुकतंच त्याच्या घराच्या बाल्कनीतील सूर्यास्ताचा एक फोटो शेअर केला आहे.

  • 6/15

    त्याच्या या फोटोवरुन शाहिदला नवीन घर फारच आवडलं असल्याचं दिसत आहे.

  • 7/15

    शाहिदप्रमाणेच मीराही त्यांच्या नव्या घराच्या प्रेमात आहे, असं म्हणायला हरकत नाही.

  • 8/15

    अनेकदा मीरा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन घरातील अनेक फोटो शेअर करत असते.

  • 9/15

    शाहिद आणि मीराच्या आलिशान घरातील किचन.

  • 10/15

    किचनमध्ये स्वयंपाक करतानाचा फोटो मीराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केला होता.

  • 11/15

    शाहिदच्या घरातील लिव्हिंग एरिया.

  • 12/15

    दिवाळीच्या निमित्ताने मीराने घरात दिवे आणि मेणबत्ती लावून रोषणाई केली होती.

  • 13/15

    याचे काही फोटोही तिने शेअर केले होते.

  • 14/15

    शाहिद-मीराच्या नव्या घरातील डायनिंग एरियाही फार खास आहे. या एरियाला लागूनच घराची बाल्कनी आहे. (सर्व फोटो : शाहिद कपूर, मीरा राजपूत/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा >> Photos : ‘वो लडकी है यहाॅं’, सोनाली कुलकर्णीचं शर्टमध्ये हॉट फोटोशूट, नव्या लूकवर चाहतेही फिदा)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहीद कपूरShahid Kapoor

Web Title: Inside photos have a look on shahid kapoor mira rajput luxurious home kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.